don 3 teaser

डॉनमध्ये शाहरूख खानऐवजी रणवीर सिंगची निवड का? फरहान अख्तरनं सांगितलं खरं कारण...

Farhan Akhtar on Ranveer Singh: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे डॉनची. सध्या यावेळी फरान अख्तरनं डॉनसाठी रणवीर सिंगची निवड का केली याबद्दल सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा रंगलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया की नक्की यावेळी तो काय म्हणाला आहे. 

Sep 23, 2023, 12:57 PM IST

Don 3 : जुन्या डॉनमधील अभिनेत्रीची नव्या डॉनला साथ, रणवीर सिंहला म्हणाली...

Old Don Actress Gives Blessing to Ranveer Singh: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'डॉन 3' या चित्रपटाची. यावेळी रणवीर सिंगच्या लुकनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहे. सोबतच आता आपल्यासमोर रणवीर सिंग Don म्हणून येणार आहे. यावेळी एका ज्येष्ठ अभिनेत्रीनं त्याला आशीर्वाद दिले आहेत. 

Aug 11, 2023, 05:40 PM IST

Don 3 ला प्रेक्षकांनी नाकारलं; YouTube वर लाईक्सपेक्षा डिस्लाईक्सचं अधिक

Don 3 Gets Dislikes: सझ्या 'डॉन' या चित्रपटाची जोरात चर्चा रंगलेली आहे. अशावेळी आता चर्चा आहे ती म्हणजे या चित्रपटाच्या फर्स्ट लुकची. यावेळी शाहरूख खान नाही तर रणवीर सिंग मुख्य भुमिकेतून दिसणार हे आता सर्वांनाच कळलं आहे. परंतु यावेळी मात्र या पहिल्या लुकवरच चाहते नाराज झाले आहेत.

Aug 10, 2023, 06:22 PM IST

Big B, SRK यांची जागा घेतली आहे 'या' हिरोनं, तुम्ही त्याला ओळखलं का?

Ranveer Singh Childhood Photos: रणवीर सिंग हा आपल्या सगळ्यांचाच फारच आवडता अभिनेता आहे. त्यातून सध्या त्याची चांगलीच चर्चा रगंलेली आहे. डॉन या चित्रपटातून तो दोन वर्षांनी रूपेरी पडद्यावर डॉन म्हणून येणार आहे. यावेळी त्यानं आपल्या चाहत्यांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

Aug 10, 2023, 01:18 PM IST

'मैं डॉन हूँ...' Don 3 चा पहिला लूक; शाहरुख नव्हे रणवीर सिंगला पाहून अंगावर आले शहारे, पाहा Video

Don 3 First Look: 'डॉन को पकडना मुश्किलही नहीं, नामुम्किन हैं' अमिताभ बच्चन, शाहरूख खाननंतर आता रणवीर सिंग या हटके डायलॉगचा मालक झाला आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचीच चर्चा आहे. सोबतच या चित्रपटाचा पहिला लुक हा व्हायरल झाला आहे. 

Aug 9, 2023, 01:21 PM IST

'डॉन'ची भूमिका साकारावी तर शाहरुखनंच! रणवीरच्या निवडीवरून ट्रोल झाला फरहान अख्तर

या सिनेमाची अनेकजण आतुरतेने वाट पाहत आहेत. तर अनेकांना हा टीझर आवडला नसल्याचं दिसतंय. अनेकांनी या टीझरला ट्रोल केल्याचं दिसतंय. अनेकजण शाहरुख दिसणार नसल्याने नाराजी व्यक्त केलीये. 

Aug 8, 2023, 06:08 PM IST