dog patron awarded medal

युक्रेनच्या श्वानाने रशियाच्या नाकात केला दम

जेलेंस्कींकडून रविवारी सैनिकांना पुरस्कर देण्यात आले. या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सगळ्यात लहान सैनिकाला देखील सन्मानित करण्यात आले आहे

May 10, 2022, 11:56 AM IST