राज्यभरातील हॉस्पीटलचा रिअॅलिटी चेक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
संपकरी डॉक्टरांना दिलेला शब्द सरकार पाळतंय का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
डॉक्टर-रुग्णांमधलं नातं दृढ करण्यासाठी... 'एक पाऊल पुढे'!
डॉक्टर आणि रुग्णांमधलं नातं अधिक दृढ करण्यासाठी विविध उपक्रम नांदेडमध्ये राबवण्यात येणार आहे.
Apr 4, 2017, 09:52 AM ISTडॉक्टरांचं हेल्मेट घाऊन आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 10:44 PM ISTसरकारी रुग्णालयातील अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी
पाच दिवसांच्या डॉक्टरांच्या संपानंतर राज्यातील सर्व सरकारी रुग्णालयातील डीन अर्थात अधिष्ठात्यांवर नवीन जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अधिष्ठात्यांना त्यांच्या संस्थेची दोन वेळा पाहणी करावी लागणार आहे. एवढंच नाहीतर या पाहणीची छायाचित्रं मंत्रालयातील संबंधित विभागाला पाठवावी लागणार आहे.
Mar 30, 2017, 06:30 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
डॉक्टरांचा संप सुरूच असताना औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय.
Mar 24, 2017, 05:36 PM ISTओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
ओल्या बाळंतीणीला दोन तासांत डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज...
Mar 24, 2017, 04:50 PM ISTहायकोर्टाचा संपकरी डॉक्टरांना 'जोर का झटका'
संपकरी डॉक्टरांना मुंबई उच्च न्यायालयानं पुन्हा एकदा जोरदार झटका दिलाय.
Mar 24, 2017, 04:33 PM ISTडॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले
डॉक्टरांच्या संपामुळे मुंबईत १३५ रुग्ण दगावले आहेत. मुंबईतल्या तीन रुग्णालयात उपचारांअभावी या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सायन हॉस्पिटलमध्ये ४८, केईएम हॉस्पिटलमध्ये ५३ तर नायर हॉस्पिटलमध्ये ३४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं कोर्टात दिली आहे.
Mar 24, 2017, 04:10 PM ISTगुवाहटीमध्ये डॉक्टरांनी हेल्मेट घालून महाराष्ट्रातील डॉक्टरांचं केलं समर्थन
राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत. खरंतरं काल दिवसभरात मुंबई उच्चन्यायालय, सरकार या दोन्ही महत्वाच्या संस्थानी योग्य ती सुरक्षा वाढण्यात येईल असं स्पष्ट केल्यानंतर आज सकाळापासून डॉक्टर कामावर येणं अपेक्षित होतं.
Mar 24, 2017, 11:50 AM IST...तर डॉक्टरांविरोधात अवमान याचिका करणार दाखल
राज्यभरातले निवासी डॉक्टर आज कामावर हजर झालेले नाहीत. त्यामुळं त्यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल करण्याची तयारी ऍड. दत्ता माने यांनी केलीय. सकाळी अकरा वाजता मुंबई उच्च न्यायालयात ते अवमान याचिका दाखल करणार आहेत. काल झालेल्या सुनावणीवेळी निवासी डॉक्टरांनी तातडीनं कामावर रुजू व्हावं, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते.
Mar 24, 2017, 10:32 AM ISTडॉक्टरांचे प्रतिनिधी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
राज्यातल्या सरकारी रुग्णालयाते निवासी डॉक्टर सलग पाचव्या दिवशी रजेवर आहेत.
Mar 24, 2017, 08:55 AM ISTनिवासी डॉक्टरांना राज्य सरकारचा गंभीर इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:22 PM ISTडॉक्टरांनी त्वरीत कामावर रुजू व्हावे - गिरीश महाजन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 22, 2017, 03:12 PM IST