doctors strike in maharashtra

Doctors Strike: राज्यातील 8 हजार डॉक्टर्स आजपासून जाणार संपावारच; आरोग्यमंत्र्यांना लिहिलं पत्र

MARD Doctors Strike: निवासी डॉक्टरांनी त्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून संप पुकारणार आहेत. काही दिवसांपूर्वीच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत डॉक्टरांची चर्चा झाली होती. डॉक्टरांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. 

Feb 22, 2024, 08:18 AM IST