doctor strike

Doctor Strike : राज्यातील आरोग्यसेवा कोलमडणार? कोरोना संकटात डॉक्टर संपावर गेल्याने रुग्णांचे हाल

Mard Strike : आजपासून संपावर जाण्याचा इशारा निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने इशारा दिला होता. त्यानंतर आता राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप सुरु केला आहे. मात्र यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे

Jan 2, 2023, 10:56 AM IST

निवासी डॉक्टरांचा संप मागे, ... तर पुन्हा आंदोलन

राज्यातल्या निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. 

Aug 8, 2019, 10:07 AM IST

संपकरी डॉक्टरांवर 'मेस्मां'तर्गत कारवाई

डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही ते संपाच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानं आपल्याला हा निर्णय घ्यावा लागल्याचं डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलंय

Aug 7, 2019, 11:18 PM IST

राज्यभरातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर

राज्यातील निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत.  

Aug 7, 2019, 12:53 PM IST

डॉक्टरांचा उद्या संप, रुग्णसेवा कोलमडणार

डॉक्टरांनी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.  

Jul 30, 2019, 11:17 PM IST

हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांची देशव्यापी संपाची हाक

कोलकात्यामध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी सोमवारी देशव्यापी संपाची हाक दिली आहे.

Jun 15, 2019, 06:44 PM IST

मार्ड संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश, चौथ्या दिवशी संप सुरुच

निवासी डॉक्टरांची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबतची चर्चा फिसकटलीय. त्यामुळे, मार्डच्या संपाचा तिढा सोडवण्यात सरकारला अपयश आलंय. 

May 22, 2018, 08:12 AM IST

मुंबई । देशभरातल्या डॉक्टरांचा आज १२ तासाचा लाक्षणिक संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 10:25 AM IST

मुंबई । डॉक्टरांचा आज लाक्षणिक संप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 2, 2018, 08:46 AM IST

देशभरातल्या डॉक्टरांचा आज १२ तासाचा लाक्षणिक संप

इंडियन मेडिकल असोशिएशनच्या म्हणजेच आयएमएच्या देशभरातल्या डॉक्टरांनी आज १२ तासाचा लाक्षणिक संप पुकारला आहे.

Jan 2, 2018, 07:51 AM IST