देशात आधी १ रुपया चांदीचा होता...पण या अडचणीमुळे १ रूपयाची कागदी नोट आली
तुम्ही कधी तुमच्या जवळ असलेल्या नोटांना निट पाहिले आहे का? त्याच्यावर काय काय लिहिले असते?
Jun 10, 2021, 06:17 PM ISTकिशोर कुमारांबद्दल या गोष्टी तुम्हाला माहित आहेत का ?
आज ४ ऑगस्ट म्हणजेच पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता आणि पटकथालेखक किशोर कुमार यांचा वाढदिवस.
Aug 4, 2016, 02:18 PM ISTसैराट सिनेमातील हा बाल कलाकार आठवतो का ?
सैराट सिनेमामधून अनेक कलाकारांना मोठी प्रसिद्धी मिळाली. जे अनेकांना नाही जमलं ते सैराटमधील कलाकारांना करुन दाखवलं. सिनेमाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले हे कलाकार असे कमीच लोकं असतील ज्यांना माहित नसतील.
Jun 12, 2016, 12:35 PM ISTतुमच्या शरीराबाबतच्या या ७ गोष्टी तुम्हाला माहित आहे का ?
आपलं शरीर हे एका मशीनप्रमाणे काम करतं. ही गोष्ट आपण शाळेत ही शिकलो आहे. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला आजही माहित नसतील. जाणून घ्या आपल्या शरिराबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टी.
Apr 19, 2016, 03:07 PM ISTडिजिटल इंडिया म्हणजे काय रे भाऊ
नरेंद्र मोदींनी अमेरिकेला दिलेली भेट आणि भारतात पाहिलं जाणारं सिलीकॉन व्हॅलीचे स्वप्न या पार्श्वभूमीवर आता आम्ही तुम्हांला काही इंटरेस्टींग फॅक्ट्स दाखविणार आहोत. आजच्या तरूणी पिढीतून उद्याचे नेते, उद्योजक, ग्राहक, संशोधक तयार होणार आहेत. या सर्वांसाठी डिजीटल इंडिया म्हणजे काय हे समजवून सांगणार हा रिपोर्ट
Oct 4, 2015, 09:34 PM ISTमुंबई : डिजीटल इंडिया म्हणजे काय रे भाऊ..
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2015, 06:36 PM IST