खिशात कायम पैसे असावा, मग दिवाळी 'या' दिशेला लावा पणती!
खिशात कायम पैसे असावा, मग दिवाळी 'या' दिशेला लावा पणती!
Oct 31, 2024, 11:53 AM ISTएक दिवा मिटवेल सर्व चिंता! रोगराईसह संकटांचं सावट दूर करण्यासाठी पाहा नेमकी कोणती वात कधी लावाल
Astrology : आपण रोज देवघरात, तुळशीजवळ अगदी दारातही सकाळ, संध्याकाळ दिवा लावतो. पण तुम्हाला दिवा लावण्याची योग्य पद्धत आणि कोणती वात कधी लावावी याबद्दल माहिती आहे का? ज्योतिषी डॉ. जया मदन हिने पुण्यप्राप्तीसाठी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे.
Feb 5, 2024, 03:59 PM ISTChild of God : सुशांतच्या मृत्यूमुळे धक्का बसलेल्या अंकिताची ३० दिवसानंतर पहिली पोस्ट
अंकिताने स्वतःच्या भावनांना करून दिली वाट
Jul 14, 2020, 12:45 PM ISTबाजारपेठांमध्ये दिवाळीची धूम
दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात सध्या ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येतेय
Oct 16, 2017, 05:16 PM ISTदिवाळीत 'या' ठिकाणी लावा पणत्या, होईल लाभ
भारतामध्ये साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणांपैकी मोठा सण म्हणजे दिवाळी. संपूर्ण देशभरात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करण्यात येते.
Oct 13, 2017, 03:21 PM ISTकोल्हापूरमध्ये अनोख्या पणत्या
दिवाळ सणासाठी कोल्हापूरनगरी सज्ज झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात इतर साहित्यासह सध्या नावीन्यपूर्ण आणि आकर्षक पणत्याही उपलब्ध आहेत. पण दिसायला अधिक आकर्षक, टिकाऊ आणि न गळणाऱ्या पणत्या बाजारात मिळाल्या तर?.... कोल्हापूरातील अशा पणत्या उपलब्ध आहेत
Nov 8, 2012, 10:16 PM ISTमग, यंदा कशी साजरी कराल दिवाळी...
कित्येकदा आपल्याला ऐकायला मिळते, दिवाळी सणादिवशी असुरक्षित आणि चुकीच्या पद्धतीने फटाके जाळल्याने घरात किंवा काही ठिकाणी भयंकर आग लागते. या काळ्याकुट्ट घटना नक्कीचं टाळल्या जाऊ शकतात. जर माणसांना अनर्थ गोष्टी घडण्याआधीचं या सर्वांचे व्यवस्थित ज्ञान गेलं दिलं तरचं...
Nov 2, 2012, 06:09 PM ISTदिव्या दिव्या दीपत्कार...
देवाची पूजा करताना आपण नेहमी दिवा लावतो. तसंच संध्याकाळीही देवासमोर आणि दारामध्ये दिवा लावला जातो. संध्याकाळला दिवेलागणची वेळ असंही संबोधलं जातं. पुजेमध्ये दिव्याला आणखी महत्व आहे. दिव्याला असं का महत्व दिलं जातं?
Jul 31, 2012, 03:50 PM IST