diwali rangoli

Video : वसुबारस विशेष! वसुबारसनिमित्त दारा काढा लाखात एक अप्रतीम रांगोळी

Vasubaras Diwali Rangoli : दिवाळी हा सण जसा प्रकाशाचा आहे तसा तो रांगोळीचा देखील आहे. भारतात रांगोळीला विशेष महत्त्व आहे. वसुबारसनिमित्त दारा काढा सुंदर रांगोळी

Nov 8, 2023, 02:57 PM IST

Bhai Dooj 2022 : भाऊरायास दीर्घआयुष्य मिळावं म्हणून अशी करा पूजा

Bhaubij 2022 :  भाऊबीज कधी आहे याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे. 26 ऑक्टोबर की 27 ऑक्टोबर नक्की कधी आहे भाऊबीज. तर शास्त्रानुसार 26 ऑक्टोबरला भाऊबीज सण साजरा करण्यात येणार आहेत. यंदा पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आली आहे. 

Oct 25, 2022, 03:13 PM IST

Easy Rangoli Videos: लक्ष्मीच्या पावलांची सोपी रांगोळी, दारात काढा झटपट रांगोळी

Diwali 2022 : दिवाळी हा हिंदू धर्माचा सर्वात मोठा सण... मग हा सण रांगोळीशिवाय पूर्ण होऊ शकतं नाही. जर तुम्हाला रांगोळी येतं नसेल तर आज आम्ही तुम्हाला साधी- सोपी रांगोळी डिझायन्स दाखविणार आहोत.

Oct 24, 2022, 09:32 AM IST

Lakshmi Pujan 2022 : लक्ष्मीपूजन कसे करावे ? लक्ष्मीपूजन विधी आणि अशी करा मांडणी, पाहा Video

Diwali 2022 :   आज संध्याकाळी अख्खा देश प्रकाशमय होईल. लक्ष्मीपूजन कसे करावे, पूजेसाठी काय साहित्य लागतं. शिवाय मांडणी कशी करायची...आणि सगळ्यात महत्त्वाचे लक्ष्मीपूजनचा शुभ मुहूर्त काय आहे याबद्दल  आज आपण जाणून घेणार आहोत. 

Oct 24, 2022, 07:05 AM IST

Dhanteras 2022 Rangoli Video: धनत्रयोदशीनिमित्त काढा झपटपट आणि सोप्या पद्धतीने रांगोळी

Dhantrayodashi 2022 Rangoli :  दिवाळी म्हटलं की दारा छोटी का असो पण रांगोळी हवी. म्हणून आज आम्ही तुम्हाला धनत्रयोदशीसाठी खास सोपी रांगोळी दाखविणार आहोत. हे व्हिडीओ तुमची दिवाळी अजून सुंदर करतील. 

Oct 22, 2022, 12:53 PM IST

Diwali या शब्दाचा अर्थ माहितीये, या सणाविषयी तुमचं General Knowledge किती?

Diwali 2022 : वाणसामान भरलं, फराळाला सुरुवात झाली, खरेदीची लगबगही सुरु झाली. कारण, दिवाळी जवळ आलीये. पण, ज्या शब्दाचा आपण इतका जास्त वापर करतो, त्याचा अर्थ माहितीये का? 

Oct 17, 2022, 12:31 PM IST

Diwali 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी दिवाळीच्या दिवशी 'हे' करा आणि 'हे' करु नका!

Lakshmi Pujan 2022: लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नेमकं काय करावं हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला दिवाळीच्या दिवशी काय करावे आणि काय करु नये, याबद्दल सांगणार आहोत.

Oct 16, 2022, 12:45 PM IST