diwali 2022 date maharashtra

दिवाळीत 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, घरात कायम भरभराट होईल!

Diwali Remedies: दीपावलीच्या निमित्ताने घराची स्वच्छता आणि सजावटीकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. मात्र, या काळात अशा काही गोष्टी आहेत ज्याची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. 

Oct 14, 2022, 09:55 AM IST

Diwali 2022: दिवाळीनंतर फळफळणार 'या' राशींचं नशीब; लक्ष्मीच्या कृपेनं होणार चमत्कार

पाहा या राशींमध्ये तुमच्याही राशीचा उल्लेख आहे का... 

Sep 26, 2022, 01:06 PM IST

Surya Grahan 2022: ऐन दिवाळीत सूर्यग्रहणाचे सावट, लक्ष्मीपूजन कधी करावे?, अधिक वाचा

solar Eclipse on Diwali 2022 : या वेळी दिवाळी ( Diwali 2022 ) ऑक्टोबरमध्ये येत आहे आणि विशेष म्हणजे यावेळी दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण ( Sury Grahan 2022 ) आहे. अशा परिस्थितीत सूर्यग्रहणच्या काळात लक्ष्मीपूजन पूजेवर काय परिणाम होईल, चला जाणून घेऊया.

Sep 23, 2022, 12:21 PM IST