divisha

अवघ्या 14 महिन्यांचं लेकरु पहिल्यांदाच आईपासून दूर; लेकीला पाहून देबिना बॅनर्जीच्या डोळ्यात पाणी

Debina Bonnerjee Leaves her Daughter For School: पहिल्यांदाच आपल्या लेकराला शाळेत सोडायला जायचं म्हणजे कुठल्याही मातापित्यासाठी फारच कठीण प्रसंग. आपल्या 14 महिन्यांच्या मुलीला शाळेत सोडताना अभिनेत्री देबिना बॅनर्जीला रडू कोसळले आहे. 

Jun 24, 2023, 01:50 PM IST