dividend

ब्रिटीश पंतप्रधानांच्या पत्नीला Infosys देणार 68 कोटी रुपये; जाणून घ्या यामागील नेमकं कारण

Akshata Murthy Expected To Earn Rs 68 Crore: भारतामधील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या 'इन्फोसिस'ने नुकतीच एक घोषणा केली असून. या घोषणेचा फायदा ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मुर्ती यांनाही होणार आहे.

Jun 7, 2023, 03:47 PM IST

TCS Q4 Results: 'या' आयटी कंपनीनं दिला 2400% इतका Dividend,पाहा कसा होईल फायदा

TCS Q4 Results: टीसीएस कंपनीनं एक तगडा डेविडंट (Dividend) जाहीर केला आहे. त्यामुळे आपल्यालाही या डेविडंटमधून कसा फायदा होईल याबद्दल (TCS Diviend) आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. या कंपनीनं तुम्हाला 24 प्रति शेअर रूपयेचा (TCS Diviend Record Date) डेविडंट दिला आहे. 

Apr 12, 2023, 07:38 PM IST

Ruchi Soyaचे शेअरधारक मालामाल; भरघोस नफ्यानंतर कंपनीची मोठी घोषणा

Ruchi Soya Q4 results | स्वामी रामदेव यांच्या कंपनी Ruchi Soya Ltd. ने 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत

May 27, 2022, 02:44 PM IST

Multibagger Stock | टाटा ग्रुपच्या या शेअरला तुफान नफा; ब्रोकरेजचा गुंतवणूकदारांना महत्वाचा सल्ला

Multibagger Stock:  रशिया युक्रेन युद्धादरम्यान शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली होती. अनेक शेअर्स घसरले होते. परंतू त्यातही आयटी सेवा देणारा हा शेअर चांगली तेजी नोंदवत होता.

Apr 12, 2022, 01:27 PM IST

HDFC Bankच्या शेअर होल्डर्सला बंपर डिव्हिडंड! कोरोना काळात शेअर होल्डर्सची चांदी

देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी HDFC बँकेने आपले शेअर होल्डर्सला कोरोना काळात आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने शुक्रवारी आपल्या शेअर्स होल्डर्सला मोठा लाभांश देण्याची घोषणा केली आहे.

Jun 20, 2021, 05:22 PM IST
Budget Special Finance Minister Might Give Relief On Dividend Distribution Tax PT2M14S

अर्थसंकल्प २०२० | डीव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स रद्द होणार ?

अर्थसंकल्प २०२० | डीव्हीडंड डिस्ट्रिब्युशन टॅक्स रद्द होणार ?

Jan 30, 2020, 01:00 PM IST