divakar raote

Divakar Raote On Shiv Sena Having Its Own Manifesto Despite Yuti PT2M9S

युतीच्या संयुक्त व्यासपीठावर राणे दिसणार? रावते म्हणतात...

युतीच्या संयुक्त व्यासपीठावर राणे दिसणार? रावते म्हणतात... 

Oct 2, 2019, 04:30 PM IST
 Satara Shivsena Minister Divakar Raote On MP Udyanraje Bhosale PT1M13S

सातारा | उदयनराजे छत्रपती म्हणून लढले तर बिनविरोध करू - दिवाकर रावते यांच वक्तव्य

सातारा | उदयनराजे छत्रपती म्हणून लढले तर बिनविरोध करू - दिवाकर रावते यांच वक्तव्य
Satara Shivsena Minister Divakar Raote On MP Udyanraje Bhosale

Feb 10, 2019, 04:00 PM IST

बडतर्फ केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा

बडतर्फीची कारवाई मागे घेण्याची विनंती केली होती 

Jun 25, 2018, 08:03 PM IST

दिवाकर रावतेंनी राजीनामा द्यावा - राष्ट्रवादी काँग्रेस

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतल्याचं दिसत आहे.

Oct 20, 2017, 06:39 PM IST

२५ वर्ष सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही : रावते

पुढची २५ वर्ष एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही, त्यासाठी महामंडळाकडे पैसाच नाही, असं म्हणत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. आपल्या विविध मागण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी संप पुकारला असून यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यावर उत्तर देताना दिवाकर रावते असे म्हणाले. तसेच, एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही रावतेंनी केला आहे.

Oct 17, 2017, 12:13 PM IST