तुमच्या फेसबुकवर पेजवर 'डिसलाईक' बटन मिळवा
तुमची वरील हेडलाईनने दिशाभूल झाली असेल, तर आम्हाला माफ करा, पण आम्ही ही बातमी तुमच्या सुरक्षिततेसाठी देत आहोत, कारण नुकतंच फेसबुकने अनलाईक बटन लावणार असल्याचे जाहीर केले आहे.
Sep 23, 2015, 12:32 PM ISTफेसबुकवर आता 'डिसलाईक'
फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवी घोषणा केली आहे. आता फेसबुकवर डिसलाईक बटन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट किंवा पोस्ट आवडली नाही तर तुम्ही लाईकप्रमाणे हे बटन आता वापरू शकता.
Sep 16, 2015, 10:53 AM IST...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!
सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय.
Dec 14, 2014, 11:24 AM IST