disha vakani career

'तारक मेहता...'तील दयाबेनचे नेटवर्थ ऐकून झोप उडेल!

Tarak Mehta Ka Ulta Chashma: दिशा वाकानी मालिकेत परतणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मीडिया रिपोर्टनुसार दिशा वाकानीची नेटवर्थ 37 कोटी रुपये इतकी आहे. 'तारक मेहता...'तल्या एका शोसाठी ती दीड लाख रुपये चार्ज करायची, असे एका रिपोर्टमध्ये आहे. वर्ष 2017 पर्यंत ती दरमहा 20 लाख रुपये कमावत होती.

Nov 21, 2023, 05:45 PM IST

Disha Vakani : थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम, 'दयाबेन' ने दिली नवी ओळख, कॅन्सरने खरंच होती त्रस्त?

Disha Vakani Birthday: त्याची शैली इतकी वेगळी होती की, दयाबेनला आजही चाहते मिस करत आहे. थिएटर ते B ग्रेड चित्रपटात काम केल्यानंतर तिला या भूमिकेने नवीन ओळख दिली. मात्र तिला घशाचा कॅन्सर झाला एक व्हिडीओ समोर आला आणि चाहत्यांना धक्का बसला. 

Aug 17, 2023, 11:18 AM IST

पतीमुळे दिशा वाकानीचं करिअर उद्ध्वस्त? 'दयाबेन'ची अवस्था पाहून संतापले चाहते

तारक मेहता का उल्टा चष्मा हा शो सध्या सर्वात जास्त आवडला जाणारा टीव्ही शो आहे. 

Aug 30, 2022, 03:52 PM IST