disha patani 0

७ दिवसांत 'बागी २' १०० कोटी पार

बॉलीवूडमध्ये नव्या जनरेशनच्या पॉवरपॅक्ड अॅक्टर्सपैकी एक टायगर श्रॉफच्या नावाची चर्चा सध्या सुरु आहे. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात रिलीज झालेल्या टायगर श्रॉफच्या 'बागी २' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतेय. मिळालेल्या वृत्तानुसार फिल्मने रिलीज झाल्यानंतर ७व्या दिवशी १०० कोटी रुपयांची कमाई केली. 

Apr 6, 2018, 10:53 AM IST