Disease X: सर्दी, खोकला असेल तर वेळीच सावध व्हा! जगावर घोंगावतोय महामारीचा धोका, WHOने जारी केला अलर्ट
Scientists Warn for Disease X: कोरोनामुळे जगभरात लाखों लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या आजारामुळे तब्बल 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Apr 22, 2024, 03:15 PM ISTDisease X: कोरोनापेक्षाही भयानक महामारी, 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका... WHO ने दिला इशारा
Disease X: जगभरात कोरोनाने थैमान घातलं होतं. कोरोनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला. पण आता यापेक्षाही भयानक आजाराची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा आजार कोविड-19 पेक्षा सात पट जास्त धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या आजारामुळे कमीतकमी 5 कोटी लोकांच्या मृत्यूचा धोका WHOने व्यक्त केला आहे.
Sep 25, 2023, 02:58 PM ISTकोरोनानंतर आता Disease X चा धोका; WHO अॅक्शन मोडमध्ये
एका नव्या व्हायरसची भिती शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. सध्या या व्हायरसला X असं नाव देण्यात आलंय.
Nov 23, 2022, 06:32 PM IST