dinosaur

12 कोटी वर्षापूर्वीचं कोडं उलगडलं? डायनसोर कनेक्शन; जमीन 5900 KM दूर कशी गेली?

Dinosaur Shocking Discovery: एका शोधामधून दुसरा शोध लागत असतो. असाच काहीसा प्रकार आता डायनासोरसंदर्भातील शोधामधून समोर आल्याचं नुकत्याच एका संशोधनात दिसून आलं आहे.

Sep 11, 2024, 09:30 AM IST

मुसळधार पावसामुळे कब्रीतून बाहेर आला २३ कोटी वर्षांपूर्वी पुरलेला दैत्याकार जीव!

233 million year old dinosaur fossil : इतका पाऊस पडला की, 23 कोटी वर्षांपूर्वी नाहीसा झालेला महाकाय जीव पुन्हा जगासमोर आला आणि...

 

Aug 15, 2024, 12:35 PM IST

लेकानं सांगितलं मोठं गिफ्ट आणा, बापानं जे आणलं उचलण्यासाठी मागवावी लागली क्रेन...

आली लहर केला कहर! अशी म्हण आहे. मात्र, एका पित्याने ही म्हण खरी ठरेल असं कृत्य केले आहे.  लेकासाठी बापानं एवढं मोठं खेळणं खरेदी केल की क्रेनने घरी आणावं लागल.   

Jan 23, 2024, 05:30 PM IST

गावकरी कुलदेवता समजून पुजत होते डायनासोरचं अंड; 'या' प्रकारे समोर आलं सत्य

Dinosaur Egg Found in MP: गावकरी ज्याची मोठ्या श्रद्धेने पूजा करत होते त्याबाबत वेगळेच सत्य समोर आले आहे. एका तपासणीत या पाषणाबाबत वेगळेच सत्य उघड झाले. 

Dec 19, 2023, 03:42 PM IST

जगातील सर्वात मोठ्या डायनासॉरचे अवशेष सापडले

जगातील मोठ्या डायनासॉरचे अवशेष अर्जेंटिनात पॅटागोनियाच्या पश्चिमेला त्रिलीव्ह या गावात सापडले आहे. अर्जेंटिनातल्या डायनासॉरची लांबी 130 फूट, तर उंची 65 फूट इतकी आहे. हा डायनासॉर 14 आफ्रिकन हत्तींच्या वजना इतका असावा, असा अंदाज प्राथमिक अंदाज जीवाश्म अभ्यासकांनी वर्तवला आहे.

May 18, 2014, 07:15 PM IST

... आणि २० कोटी वर्षांपूर्वीचा डायनासोर सापडला

अंगावर काटे असलेला, पोपटासारखी चोच आणि वटवाघळासारखे दात असलेल्या एका छोट्या डायनासोरच्या एका विशिष्ट जातीला संशोधनकर्त्यांना ओळख पटलीय.

Oct 4, 2012, 04:47 PM IST

हिंस्त्र डायनासोरचे जीवाश्म मिळाले

शास्त्रज्ञांनी सात हिंस्त्र डायनासोरांचे जीवाश्म मिळाल्याचा दावा केला आहे. हे डायनासेर ऑस्ट्रेलियन भूमीवर राहात असल्याचा या शास्त्रज्ञांनी दावा केला आहे. मोनाश यूनिव्हर्सिटीच्या एका पथकाने १२ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पक्षीसदृश डायनासेरांचे जीवाश्म शोधले आहेत.

May 19, 2012, 08:50 AM IST

डायनोसॉर पृथ्वीतलावरून का हरवले?

आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की, कित्येक वर्षांपूर्वी पृथ्वीतलावर डायनासोर नावाचा एक विशालकाय प्राणी अस्तित्त्वात होता. पण या विशालकाय प्राण्याचं अस्तित्वच पूर्णपणे नष्ट होण्याची कारणं काय?

Apr 22, 2012, 08:33 PM IST

डायनोसोरची अद्भुत दंतपंक्ति

पृथ्वीवर साडे सहा कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या महाकाय मांसभक्षक टायरानोसोर रेक्स प्रजातीच्या डायनोसोरसच्या दातांच्या ठेवणीसंदर्भातील माहिती पुढे आली आहे.

Mar 20, 2012, 01:51 PM IST