diljit dosanjh wedding

दिलजीत दोसांझच्या लग्नाच्या चर्चांमध्ये निशा बानोची पोस्ट, म्हणाली 'मी पत्नी आहे पण...'

Nisha Bano on married to Diljit Dosanjh : दिलजी दोसांझसोबतच्या लग्नाच्या चर्चांमध्ये सोशल मीडियावर फोटो शेअर करत निशा बानोनं मोठा खुलासा केला आहे. 

Mar 23, 2024, 10:51 AM IST