dikshabhoomi

Nagpur,Dikshabhoomi 128th Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration PT29S

नागपूर | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती

Nagpur,Dikshabhoomi 128th Dr.Babasaheb Ambedkar Jayanti Celebration
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२८वी जयंती

Apr 14, 2019, 03:50 PM IST

नागपुरात दीक्षाभूमीवर जाणाऱ्या कारला अपघात; ४ जागीच ठार

नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात ४ जण जागीच ठार झालेत. तर ७ जण जखमी झालेत. देवळी मार्गावरील सेलसुराजवळ रात्री दोन वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

Sep 30, 2017, 03:03 PM IST

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दीक्षाभूमीवर गर्दी

५७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याकरीता नागपूरच्या दीक्षाभूमीला भाविकांनी येण्यास सुरवात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमी येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती.

Oct 13, 2013, 01:36 PM IST