diesel bike

हिरो आणणार डिझेलवर चालणारी बाइक...

टू -व्हीलर निर्मीतीमधील लोकप्रिय ब्रँड असलेल्या हिरो मोटोकॉर्प कंपनीने डिझेलवर चालणाऱ्या दुचाकीचं कंस्पेट मॉडल नुकतंच लॉन्च केलं. हा प्रयोग यशस्वी झाला तर दुचाकी निर्मिती व्यवसायाची दिशाच बदलून जाईल.

Jan 30, 2014, 07:50 PM IST