पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, हिऱ्यांचा नेकलेस आणि पैसे गेले चोरीला, आरोपीला अटक
बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या मुंबईतील खार येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले आहेत. आरोपीला खार पोलिसांनी अटक केली असून, ही घटना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली आहे.
Jan 8, 2025, 03:49 PM ISTबॉस असावी तर अशी! दिवाळीत कर्मचाऱ्यांना दिलं बेस्ट सरप्राईज, गिफ्ट पाहून डोळे पाणावले, VIDEO पाहाच
Diwali Gift : दिवाळी असल्याने आपण एकमेकांना गिफ्ट देतो, कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांना गिफ्ट देतात. एका महिला बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना जे सरप्राईज दिलं ते पाहून त्यांचे डोळे पाणावले.
Oct 31, 2024, 10:23 AM ISTकचऱ्याच्या ढिगाऱ्यात सापडला लाखो रुपयांचा हिऱ्याचा हार; कर्मचाऱ्यांनी...
Diamond Necklace Recovered From Garbage: कचऱ्यातून चक्क 5 लाखांचा हिऱ्यांचा हार सापडल्याचे समोर आले आहे. कर्मचाऱ्यांनी हा हार मालकाला परत केला आहे.
Jul 22, 2024, 09:16 AM ISTफिल्म साइन करताच मिळाला डायमंड नेकलेस
फिल्मी दुनियेतील बॉलिवूड प्रिसेंस अभिनेत्री कतरिना कैफवर दिग्दर्शक जास्त खूश असल्याच दिसतं.
Jun 29, 2014, 08:21 PM IST