मुंबई : फिल्मी दुनियेतील बॉलिवूड प्रिसेंस अभिनेत्री कतरिना कैफवर दिग्दर्शक जास्त खूश असल्याच दिसतं.
'फितूर' चित्रपट साइन करताच चित्रपटाच्या दिग्दर्शकांने कॅटला एक डायमंड नेकलेस गिफ्ट केलाय. प्रिन्सेसच्या नेकलेसची बातमी पूर्ण बी-टाउनला पसरली मात्र नेकलेस मिळाल्याने कॅट जास्त खूश दिसली नाही.
सुत्रांच्या माहितीनुसार, हा चित्रपट 'फितूर' हा मोठा प्रोजेक्ट असणार आहे.
छोट्या स्क्रिनवरुन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणारा सुशांत सिंग राजपूतला चित्रपटातून आऊट केले आहे. आता कतरिनासोबत काम करण्याचं चान्स आशिकी 2 चा फेम आदित्य रॉय कपूरला मिळाला आहे.
कतरिना अजूनही या चित्रपटाविषयी बोलल्यास तयार नाही आहे. मात्र चित्रपटासाठी मिळालेलं गिफ्टमुळे कतरिनाची बॉलिवूडमधली जागा उंचवणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.