dhule

दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहून

दसऱ्याच्या मुहूर्तावर खान्देशात थंडीची चाहूल लागलीये. ऑक्टोंबरच्या सुरवातीलाच पाऊस पडला आणि आता थंडीची चाहूल लागायला सुरवात झालीये. 

Oct 11, 2016, 04:14 PM IST

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांकडे पावसाची पाठ

राज्यात सर्वत्र पावसानं कृपा दाखवली असली तरी धुळे आणि  नंदुरबार जिल्ह्यावर पाऊस रुसला आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सरासरी इतकाही पाऊस पडलेला नाही. 

Oct 9, 2016, 07:54 AM IST

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर

शहरासह उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक शहरं आणि गावांना पाणी पुरवठा करणारे मांजरा धरण सध्या भरभरून वाहत आहेत. या धरणाचे ०६ दरवाजे उघडण्यात आले आहेत. त्यामुळे मांजरा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी कोरडे असलेले हे धरण भरभरून वाहत आहे. भरभरून वाहणारं मांजरा धरण पाहण्यासाठी जवळपास १० वर्षाची वाट पाहावी लागली. हे धरण भरल्यामुळे लातूर शहर, उस्मानाबाद-बीड जिल्ह्यातील अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील तीन वर्षासाठी मिटला आहे.

Oct 5, 2016, 08:12 AM IST

चंदू चव्हाणला परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी

चंदू चव्हाणला परत आणण्याची ग्रामस्थांची मागणी 

Oct 1, 2016, 08:02 PM IST

धुळ्यात भव्य मूक मोर्चाचं आयोजन, कॅमेऱ्याची राहणार करडी नजर

धुळ्यात बुधवारी निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाची तयारी आयोजकांनी पूर्ण केली असून, धुळ्याच्या मोर्च्यात दहा लाख समाजबांधव सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिलीय.

Sep 27, 2016, 09:38 PM IST

धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन

धुळ्यात मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन 

Sep 27, 2016, 08:03 PM IST