dhoni

IPL 2022 या 5 धडाकेबाज खेळाडूंचा असू शकतो शेवटचा हंगाम, ज्यांच्या शिवाय आयपीएल अपूर्ण

आयपीएलचा पंधरावा सीजन या खेळाडूंसाठी शेवटचा सीजन

Apr 11, 2022, 04:02 PM IST

IPL 2022 | जाडेजाला धोनीची भिती वाटतेय? वाचा रवी शास्त्री असं का म्हणाले?

चेन्नई सुपर किंग्ससाठी (Chennai Super Kings) आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) सुरुवात निराशाजनक राहिली. 

 

Apr 9, 2022, 02:55 PM IST

Ravindra Jadeja | जाडेजा धोनीसोबत राहून काही शिकू शकत नाही, दिग्गजांचं मोठं वक्तव्य

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) रवींद्र जाडेजाकडे (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Apr 6, 2022, 07:42 PM IST

40 व्या वर्षीही अप्रतिम फिटनेस, Dhoni पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीत

CSK चा माजी कर्णधार धोनी पुन्हा एकदा आपल्या जुन्या शैलीमध्ये दिसला.

Apr 3, 2022, 08:37 PM IST

Video : जगाने पाहिला धोनीचा तोच जुना अवतार, हा सिक्स पाहून चाहते हैराण

IPL 2022: महेंद्रसिंह धोनीने मैदानात येताच आपल्या बॅटची ताकद दाखवली आहे.

Apr 1, 2022, 07:05 PM IST

IPL 2022, M S Dhoni | अवघ्या 16 धावांची खेळी, धोनीचा नवा पराक्रम

महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) लखनऊ विरुद्ध 16 धावांची खेळी केली.

Mar 31, 2022, 10:29 PM IST

IPL 2022, LSG vs CSK | चेन्नईकडून लखनऊला विजयासाठी 211 धावांचं मजबूत आव्हान

 चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लखनऊ सुपर जायंट्सला (lucknow super giants) विजयासाठी 211 धावांचे मजबूत आव्हान दिले आहे.

Mar 31, 2022, 09:30 PM IST

MS Dhoni चा जिगरी मित्र क्रिकटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

IPL 2022 मधील सर्वात मोठी अपडेट, हा खेळाडू निवृत्ती घेण्याच्या तयारीत?

Mar 31, 2022, 10:31 AM IST

IPL 2022 : पुढच्या सीझनमध्ये धोनी पुन्हा कर्णधार? पाहा काय म्हणाला

चेन्नईच्या टीममध्ये असे खेळाडू आहेत ज्यांना धोनीच्या नेतृत्वाखाली खेळण्याची इच्छा होती. 

Mar 31, 2022, 10:11 AM IST

IPL सुरु होताच वादाला सुरुवात, या टीमवर बंदी घालण्याची मागणी

 सोशल मीडियावर का होतेय या संघावर बंदी घालण्याची मागणी

Mar 27, 2022, 11:30 PM IST

कर्णधार म्हणून पहिला सामना हरवल्यावर संतापला Ravindra Jadeja, म्हणाला...

चेन्नईला आयपीएलच्या आणि जडेजा कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे.

Mar 27, 2022, 12:10 PM IST

IPL 2022, CSK vs KKR | 'जितबो रे'! कोलकाताची विजयी सलामी, चेन्नईवर 6 विकेट्सने विजय

कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) आयपीएलच्या 15 व्या मोसमाची (IPL 2022) विजयी सुरुवात केली आहे.

 

Mar 26, 2022, 11:21 PM IST

IPL 2022 | कोलकाता विरुद्ध चेन्नई यांच्यातील सामन्यादरम्यान Mystery Girl चं दर्शन, चाहत्यांच्या मनावर मोहिनी

 सालाबादप्रमाणे यंदाही अगदी पहिल्याच सामन्यात चाहत्यांना मिस्ट्री गर्लचं (Mistry Girl) दर्शन झालं आहे.  

 

Mar 26, 2022, 11:02 PM IST

IPL 2022 | कॅप्टन्सी सोडताच Mahednra Singh Dhoni चा धमाका, पहिल्याच सामन्यात शानदार फिफ्टी

कॅप्टन्सीच्या (Captaincy) जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) सलामीच्या सामन्यात धमाका केलाय.

Mar 26, 2022, 09:42 PM IST

IPL 2022, CSK vs KKR | धोनीची फटकेबाजी, चेन्नईकडून कोलकालाता विजयासाठी 132 धावांचे आव्हान

चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) कोलकाताला नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) विजयासाठी 132 धावांचे आव्हान दिले आहे. 

 

Mar 26, 2022, 09:21 PM IST