देशातल्या पहिल्या कॅशलेस गावाचं वास्तव
धसई...10 महिन्यांपूर्वी देशातील पहिलं कॅशलेस गाव म्हणून नावारुपाला आलं होतं. मात्र या गावाची सध्याची स्थिती काय आहे याचा रियलिटी चेक झी २४ तासनं केला आहे.
Oct 31, 2017, 09:55 PM ISTमुरबाड | देशातल्या पहिल्या कॅशलेस गावाचं वास्तव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2017, 08:10 PM ISTराज्यातल्या पहिल्या 'कॅशलेस गावा'चा बहुमान धसईला!
मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेनं या गावानं आज पहिलं पाऊल टाकलं.
Dec 2, 2016, 04:34 PM IST