dharma production

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या 'इश्क में' गाण्यातला इश्क वाला लव्ह, VIDEO रिलीज

इब्राहिम अली खान 'नादानियां' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे आणि या चित्रपटाचे पहिलं गाणं 'इश्क में' नुकतेच रिलीज झाले आहे. गाणं सचेत टंडन आणि असीस कौर यांनी गायले आहे.

 

Feb 4, 2025, 02:13 PM IST

इब्राहिम अली खान आणि खुशी कपूरसोबत करणार चित्रपटात पदार्पण, चित्रपटाचे नाव आले समोर

2025 वर्षाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे, अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. इब्राहिम अली खान आणि खुशी कपूर यांच्या चित्रपटाच्या नावाबद्दल माहिती समोर आली आहे आणि यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 'नादानियां' या चित्रपटाचे नाव आणि त्याचे अपडेट्स सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहेत. 'नादानियां' हा चित्रपट धर्मा प्रॉडक्शन्सद्वारे निर्मित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शौना गौतम करणार आहेत, ज्यांनी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये करण जोहरला सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. 

Feb 1, 2025, 04:04 PM IST

करण जोहर आणखी एका स्टारकिडला करणार लाँच; म्हणतो, 'अभिनय त्याच्या रक्तात'

चित्रपट निर्माता करण जोहरने बॉलिवूडमध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खानला लाँच करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. बुधवारी करण जोहरने सोशल मीडियावर इब्राहिमचे काही फोटो शेअर करत त्याच्या चित्रपट उद्योगात पदार्पणाबद्दल उत्साह व्यक्त केला आहे. 

Jan 29, 2025, 04:44 PM IST

'वरुण धवनमुळे मला काम मिळत नाही,' अर्जून कपूर अखेर स्पष्टच बोलला, म्हणाला 'त्याने करण जोहरला माझी...'

नुकत्याच दिलेल्य एका मुलाखतीत अर्जून कपूरने (Arjun Kapoor) वरुण धवनसह (Varun Dhawan) तयार केलेल्या एका शॉर्ट फिल्मसंबंधी सांगितलं. 

 

Jan 4, 2025, 03:53 PM IST

'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये: मैत्री आणि प्रेमाचं गोड नात येतयं प्रेक्षकांच्या भेटीला

2024 मध्ये अनेक चित्रपट रि-रिलिज झाले आहेत. ज्यात 'तुब्बाड', 'कल हो ना हो', 'रॉकस्टार' आणि 'कभी खुशी कभी गम' यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच आता आणखी एक सुपरहिट चित्रपट 'ये जवानी है दिवानी' पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  

Dec 30, 2024, 04:39 PM IST

शाहरुखच्या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टर म्हणून केलं काम; आज आहे 'हा' सुपरस्टार

हा बॉलिवूडमधील एक असा अभिनेता आहे, ज्याने आपल्या करिअरची सुरुवात पडद्यामागच्या भूमिकेतून केली आणि आज त्याचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याने कधी कल्पनाही केली नसेल की सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सुरूवात करणारा एक दिवस मोठ्या पडद्यावरचा स्टार बनेल. 

Dec 18, 2024, 04:40 PM IST

RARKPK चित्रपटात कापलेला 'तो' इंटिमेट सीन करण जोहरने केला शेअर, आलिया-रणवीरचा रोमँटिक अंदाज

alia bhatt and ranveer singh deleted scene: आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट यावर्षी तूफान गाजला. आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका डिलिटेड सीनची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Sep 14, 2023, 07:21 PM IST

Karan Johar: यश जोहर यांची चिठ्ठीत असं काय लिहिलं होतं? ज्यामुळे करणने उभी केली कोट्यावधींची कंपनी!

karan johar father: मृत्यूपूर्वी यश जोहर यांनी आपल्या मुलासाठी काही पत्रं (Yash Johar Last Letter) लिहिली होती, ज्यांना करण जोहर आजही बायबल समजतो. या पत्रांमध्ये यश जोहरने आपल्या मुलासाठी काय लिहिलं होतं?

Jan 13, 2023, 12:46 AM IST

प्रसिद्ध दिग्दर्शक Karan Johar कोट्यावधी संपत्तीचा मालक, आकडा एकूण थक्क व्हालं

आलिशान घर, महागड्या गाड्या, इतक्या कोटीच्या संपत्तीचा मालक आहे करण जोहर? आकडा एकूण थक्क व्हालं

Aug 28, 2022, 06:53 PM IST

करण जोहरकडून कार्तिक आर्यनला ब्लॅकलिस्ट! कधीच करणार न करण्याचा निश्चय

कार्तिक आर्यनच्या करिअरच्या यावेळी घडली ही घटना 

Apr 16, 2021, 03:45 PM IST

ड्रग्स प्रकरणात NCBकडून धर्मा प्रोडक्शनच्या डायरेक्टरला समन्स

उद्या चौकशीसाठी बोलवण्यात आलं आहे. 

Sep 24, 2020, 02:29 PM IST

रणबीर-आलियासह 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात आणखी एका कलाकाराची एन्ट्री

चित्रपटात आणखी एका कलाकाराची वर्णी

Aug 29, 2019, 05:26 PM IST

सिम्बा चित्रपटात प्रिया प्रकाश नव्हे तर 'ही' अभिनेत्री झळकणार रणवीरसोबत

रोहित शेट्टी दिग्दर्शित आणि धर्मा प्रोडक्शनच्या आगामी 'सिम्ब्बा' चित्रपटामध्ये नेमकी कोण अभिनेत्री असणार ? याबाबत सोशल मीडियामध्ये गेले अनेक दिवस चर्चा रंगली होती. मात्र आज अखेर अभिनेत्रीचं नाव घोषित करण्यात आलं आहे.  

Mar 20, 2018, 03:59 PM IST

'धडक'चा चित्रीकरणादरम्यानचा फोटो केला शेअर...

निर्माता करण जोहरच्या आगमी चित्रपटातून अभिनेत्री श्रीदेवी हिची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत.

Dec 16, 2017, 05:32 PM IST

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकत्र

आलिया भट आणि वरुण धवन पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहे. निर्माता करण जौहरच्या शुध्दी या महत्त्वाकांक्षी सिनेमात ही जोडी एकत्र येणार आहे. अनेक वर्षांपासून हा सिनेमा रखडला होता.

May 29, 2017, 04:56 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x