dharamshala test

Rohit Sharma: बेन स्टोक्सने 9 महिन्यांनी केली गोलंदाजी; पहिल्याच बॉलवर रोहित शर्मा फसला

Ben Stokes Rohit Sharma : भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या टेस्ट सिरीजमध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आतापर्यंत गोलंदाजी केली नव्हती. गेल्या काही काळापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं. 

Mar 8, 2024, 05:02 PM IST

IND vs ENG: धर्मशालेत कुलदीप-अश्विनचा गदर, इंग्लंडची शरणगती... पहिला दिवस भारताचा

India vs England 5th Test : धर्मशाला क्रिकेट कसोटी सामन्याचा पहिला दिवस टीम इंडियाने गाजवला. टीम इंडियाच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. चायनामन कुलदीप यादव आणि दिग्गज आर अश्विनने इंग्लंडचा पहिला डाव झटपट गुंडाळला.

Mar 7, 2024, 04:28 PM IST