राज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला
दुर्दैवाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय उत्तर देणं जमत नाही. त्यांना राजकीय उत्तर देण्याऐवजी रस्त्यांवर उतरून उत्तर देणं ही संस्कृती अधिक योग्य वाटत असावी. माझी अशी अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं व्यक्तींपेक्षा मुद्यांवर तापायला हवं.
Feb 28, 2013, 06:57 PM ISTही अजित पवारांची नौटंकीच होती- फडणवीस
आजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची बातमी झी २४ तासने दिल्यावर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया झी २४ तासकडे दिली आहे.
Dec 6, 2012, 07:28 PM ISTजलसंपदा विभागातल्या ४५ अधिकाऱ्यांची चौकशी!
सिंचन घोटाळा प्रकरणी जलसंपदा विभागातल्या 45 अधिका-यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. विरोधी पक्ष मात्र श्वेतपत्रिकेच्या मागणीवर ठाम आहेत. सिंचन प्रकल्पांच्या किंमती वाढण्यामागे नियम डावलले गेल्याचा आरोप भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राष्ट्रवादीवर अप्रत्यक्ष टीका केलीये.
Oct 7, 2012, 08:05 PM ISTकोळशाच्या खाणीत भाजप खासदाराचे हात 'काळे'
छत्तीसगडमध्ये भाजप सरकारची पोलखोल झालीय. भाजप खासदार अजय संचेती यांच्यावर कृपादृष्टी दाखवल्यामुळे छत्तीसगड सरकारचं १ हजार ५२ कोटींचं नुकसान झालं आहे.
Apr 11, 2012, 02:54 PM ISTमुनगंटीवारांचे कापूसप्रश्नी सरकारवर टीकास्त्र
"कापसाला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये भाव द्या, अन्यथा नागपुरातलं हिवाळी अधिवेशन चालू देणार नाही", असा इशारा भाजपने दिलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.
Nov 26, 2011, 09:10 AM IST