devendra fadnavis

शरद पवार यांची निवृत्तीची घोषणा, आता राष्ट्रवादीचे नवे अध्यक्ष कोण?

Sharad Pawar Resignation: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी राजकीय जीवनातून निवृत्तीची जाहीर घोषणा केली. या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण केंद्राच्या सभागृहात निदर्शने केली. शरद पवारांच्या या निर्णयानंतर कार्यकर्ते भावूक झाले होते.

May 2, 2023, 01:35 PM IST

Sharad Pawar : शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांचा गोंधळ LIVE

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. 

May 2, 2023, 01:02 PM IST

राज्यातील मोठी बातमी! शरद पवारांनी केली निवृत्तीची घोषणा, म्हणाले "यापुढे मी..."

Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली आहे. 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना त्यांनी ही घोषणा केली. 

 

May 2, 2023, 12:51 PM IST

Sharad Pawar Resigns: शरद पवार आणि राजकीय कारकिर्दीतील त्यांचे मास्टर स्ट्रोक

Sharad Pawar Resigns From NCP President: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आणि महाराष्ट्रातील राजकारणात पु्न्हा एकदा खळबळ माजली. या पुस्तकातून त्यांनी पहाटेच्या शपथविधीपासून महाविकास आघाडीचे सरकार जाण्यापर्यंत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

May 2, 2023, 12:48 PM IST
Sharad Pawar Book Publication PT1M53S

Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित

Sharad Pawar Book Publication: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' प्रकाशित

May 2, 2023, 12:45 PM IST

शरद पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर फडणवीस देणार जशास तसं उत्तर, म्हणाले, "मी योग्य वेळी..."

Devendra Fadnavis on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारित भागाचं आज प्रकाशन करण्यात आलेलं असून यामध्ये अनेक नवे गौप्यसफोट करण्यात आले आहेत. 

 

May 2, 2023, 12:11 PM IST

...म्हणून महाविकास आघाडीचे सरकार गेले; शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर फोडलं खापर

Sharad Pawar Book: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसरा भाग प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातून शरद पवार यांनी राज्याच्या राजकारणाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासे केले आहेत. 

May 2, 2023, 11:33 AM IST
Mumbai All Locals may Converted in AC Local PT55S

Mumbai AC Local | मुंबईत सगळ्या लोकल एसी? 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

Mumbai AC Local | मुंबईच्या सर्वच लोकल एसी करण्याचा प्रयत्न, 7000 कोटींच्या कर्जउभारणीस नुकतीच मंजुरी

May 2, 2023, 09:45 AM IST

गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा देवेंद्र फडणवीसा यांच्या हस्ते सत्कार

 राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौ-यावर आहेत. गडचिरोलीत 3 नक्षलवाद्यांचा खात्मा करणा-या सी 60 जवानांचा फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

May 1, 2023, 10:14 PM IST

'हिंमत असेल तर बाहेर काढा, आता देवेंद्रला फोन करतो', भाजपा नेत्याचा मद्यधुंद अवस्थेत पोलिसांसमोर धिंगाणा, राऊतांचं पत्र

Sanjay Raut Letter to Devendra Fadnavis: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी भाजपा (BJP) नेत्याने मध्यरात्री दारु पित पोलिसांसमोर धिंगाणा घातल्याचा आरोप केला आहे. तसंच देवेंद्र फडणवीसांच्या नावे धमकावल्याचा दावा केला आहे. 

 

May 1, 2023, 06:26 PM IST

Maharashtra Politics: डॉक्टर, तहसीलदार सगळेच म्हणतात मला आमदार करा; राज्यपाल कार्यालयाकडे 500 पेक्षा जास्त अर्ज

राज्यपाल नामनिर्देशित 12 आमदारांच्या नियुक्त्या अजूनही रखडलेल्या आहे. त्याच आमदार पदाच्या जागांसाठी तहसिलदार, डॉक्टर्ससह विविध प्रतिष्ठित व्यक्तींनी अर्ज दिले आहेत. 

May 1, 2023, 04:15 PM IST
Devendra Fadnavis mauririus visit PT1M24S

Maharashtra News | देवेंद्र फडणवीस अचानकच मॉरिशसला रवाना, काय आहे कारण?

Maharashtra News | देवेंद्र फडणवीस अचानकच मॉरिशसला रवाना, काय आहे कारण?

Apr 28, 2023, 10:20 AM IST

Raj Thackeray: देवेंद्रजींना काय सल्ला द्याल? अमृता फडणवीस यांच्या प्रश्नावर राज ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

Raj Thackeray Interview With Amrit Fadnavis: राजकीय नेत्यांची नाव घेत, काय सल्ला द्याल?, असा प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे यांनी टोलेबाजी केली. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना वर संबंध नीट ठेवा, असा सल्ला दिला. अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील राज ठाकरे यांनी सल्ला दिला.

Apr 26, 2023, 09:20 PM IST