devendra fadnavis

LokSabha: देवेंद्र फडणवीसच तिन्ही पक्ष चालवतात? CM एकनाथ शिंदे म्हणाले 'दुसरं काही काम....'

LokSabha Election: महायुतीत सहभागी असणारे तिन्ही पक्ष म्हणजेच भाजपा (BJP), शिंदे गट (Shinde Faction) आणि अजित पवार गट (Ajit Pawar Faction) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) चालवत आहेत, असा आरोप जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केला आहे. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उत्तर दिलं आहे. 

 

Apr 8, 2024, 11:51 AM IST
Loksabha Election 2024 Rohit Pawar Remarks On Devendra Fadnavis Getting Low Importance PT1M24S

Loksabha Election 2024 | फडणवीसांचं राजकीय वजन कमी होत आहे - रोहित पवार

Loksabha Election 2024 Rohit Pawar Remarks On Devendra Fadnavis Getting Low Importance

Apr 8, 2024, 11:35 AM IST

फडणवीसांनी घरी जाऊन भेट घेतली अन्... सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या उद्योजकाचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा

Praveen Mane : बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळेंचा प्रचार करणाऱ्या प्रवीण माने यांनी आता अजित पवार गटाला पाठिंबा दिला आहे.

Apr 7, 2024, 11:29 AM IST

'पक्ष फोडण्यात शरद पवार मास्टर'; प्रवीण दरेकरांनी करुन दिली इतिहासाची आठवण

Pravin Darekar : शरद पवार हे पक्ष फोडण्यात मास्टर आहेत अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. भाजपच्या स्थापना दिनानिमित्त बोलताना प्रवीण दरेकर यांनी हे विधान केलं आहे.

Apr 7, 2024, 09:45 AM IST

..म्हणून भाजपामध्ये कधीच फूट पडली नाही; फडणवीसांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं कारण

Devendra Fadnavis On Why BJP Never Face Any Division On Party: नागपूरमध्ये फडणवीस यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भाजपाच्या पक्ष स्थापनादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी भाजपामध्ये अद्याप कधीच फूट का पडली नाही यामागील कारणं सांगितलं.

Apr 6, 2024, 03:42 PM IST

5 कोटींचं घर, 15 प्लॉट, 1.66 कोटींच्या कार्स, एकूण संपत्ती..; शिंदे-BJP वादात अडकलेल्या मतदारसंघातील ठाकरेंच्या उमेदवाराची चर्चा

Shinde Uddhav Fadnavis Fight For This Constituency Thackeray Gave Rich Candidate: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ज्या मतदारसंघामधून वाटाघाटी सुरु आहेत. त्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाने आपल्या पहिल्याच यादीत उमेदवार जाहीर केला आहे. या उमेदवारीच संपत्ती पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. जाणून घेऊयात तपशील...

Apr 5, 2024, 05:33 PM IST

Loksabha Election 2024 : जळगावमध्ये राजकीय वातावरण तापलं; आता उन्मेश पाटील Vs गिरीश महाजन अशी लढत

Loksabha Election 2024 : जळगाव लोकसभेत उन्मेश पाटील विरुद्ध गिरीश महाजन असा सामना रंगणार, गिरीश महाजन यांनी घेतली अडगळीत टाकलेल्या माजी खासदार एटी नाना पाटील यांची भेट. 

 

Apr 5, 2024, 09:56 AM IST
DCM Devendra Fadnavis Today On Indapur Visit For Damage Control PT42S

उपमुख्यमंत्री फडणवीस इंदापूर दौऱ्यावर, हर्षवर्धन पाटलांची नाराजी होणार का दूर?

उपमुख्यमंत्री फडणवीस इंदापूर दौऱ्यावर, हर्षवर्धन पाटलांची नाराजी होणार का दूर?

Apr 5, 2024, 09:45 AM IST

'अजितदादांना सोडून भाजपमध्ये अधिकृत प्रवेश कधी घेताय?' रोहित पवारांचा तटकरेंना जाहीर सवाल

Loksabha Election 2024 : 'मला आणखी बोलायला भाग पाडलं तर अनेकांना परवडणार नाही...' नेमकं कोणाचा उल्लेख करत रोहित पवारांनी दिला इशारा? राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी

 

Apr 5, 2024, 08:36 AM IST

'जागावाटपात उकिरड्यावरच्या कुत्र्यांना हाडूक फेकावे तशी शिंदे गटाची अवस्था'; ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray Group Slams BJP Over Seat Sharing: "नवनीत राणांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला, पण त्याच वेळी रामटेकच्या काँग्रेस उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राबाबत दिलासा देण्यास नकार दिला. महाशक्तीच्या तेजस्वीपणाचे हे लक्षण आहे," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Apr 5, 2024, 07:41 AM IST