devendra fadanvis

बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?

Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.

Oct 2, 2024, 08:33 PM IST

'देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले' वंचितचा खळबळजनक दावा

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा बातमी समोर आली आहे. संजय राऊत 25 जुलैला दिल्लीत नड्डांना भेटले तर फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर ठाकरेंना भेटले असा गौप्यस्फोट वंचितने केला आहे. 

Sep 30, 2024, 07:06 PM IST

मनसेचा मोठा निर्णय, नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढणार? उमेदवारही ठरला?

Maharashtra Vidhansabha Election : विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. विधानसभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर उतरणार आहे. यासाठी मनसेने राज्यभरात उमेदवारांची चाचपणीही सुरु केली आहे.

Sep 30, 2024, 03:33 PM IST

'चक्रव्युहात शिरुन तो कसा भेदायचा माहिती आहे, मी आधूनिक अभिमन्यू' फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार

Maharashtra Politics : तो चक्रव्यूह भेदून दाखवेन असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. ठाकरेंनी मला राजकीयदृष्ट्या संपवून दाखवावं असं आवाहनही त्यांनी दिलंय. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसानी ठाकरेंना उत्तर दिलंय.

Sep 27, 2024, 08:05 PM IST

बदला पुरा : मुंबईत गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असलेले पोस्टर, सुप्रिया सुळे म्हणतात 'मिर्झापूर सीरिजमध्ये...'

Akshay Shinde Encounter : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काऊंटरमध्ये मृत्यू झाला. मुंब्रा बायपास रोडवर पोलीस व्हॅनमध्येच अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करण्यात आला... अक्षय शिंदेला पोलीस तळोजा जेलमधून ठाण्यात नेत होते.

Sep 25, 2024, 02:33 PM IST

बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर पिडीतेच्या आजीची प्रतिक्रिया

Victims Grandmother on Akshay Shinde Death:  बदलापूर घटनेतील पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

Sep 23, 2024, 09:45 PM IST

महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय

Sep 16, 2024, 09:23 PM IST

विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला...; जे. पी नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश, तर सेना- NCPचा उल्लेख करत म्हणाले...

Mumbai News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली त्यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. 

Sep 15, 2024, 10:40 AM IST

मुंबईच्या डबेवाल्यांना बाप्पा पावला, राज्य सरकारचं मोठं गिफ्ट... हक्काची घरं मिळणार

Mumbai Dabewala : मुंबईतल्या 2 लाखाहून अधिक कुटुंबांना हक्क्काचं घर मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यानंतर आता मुंबईतल्या डबेवाले आणि चर्मकार समाजातील बांधवांना हक्काची घर मिळणार आहेत. 

Sep 13, 2024, 02:00 PM IST

गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार, धुळ्याच्या सभेत फडणवीसांनी सांगितले प्लानिंग

Devendra Fadanvis On Lakhpati Didi:  गुजरातला जाणारे पाणी महाराष्ट्रात अडवले जाणार असल्याचे नियोजन त्यांनी सांगितले.

Sep 10, 2024, 03:04 PM IST

मनोज जरांगे-अब्दुल सत्तारांमध्ये बंद दाराआड तीन तास चर्चा, जरांगेंचा फडणवीसांनाही फोन

Maharashtra Politics : मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलाय.. याच वेळी मंत्री अब्दुल सत्तारांनी जरांगेंची भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल तीन तास बंद दाराआड चर्चासुद्धा केली. मात्र सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचवेळी जरांगे आणि फडणवीसांमध्ये फोनवरुन चर्चाही झाली

 

Sep 5, 2024, 08:51 PM IST

Maharashtra Politics : पुण्यात श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस; भाजप विरुद्ध अजित पवार वादास कारण 300 कोटींची...

Sunil Tingre Vs Jagdish Mulik : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच पुण्यात अजित पवार विरुद्ध भाजप सामना रंगताना दिसत आहे. श्रेयवादावरून महायुतीत धुसफूस सुरु असल्याच समोर आलंय. 

Aug 26, 2024, 10:16 AM IST