devdas salman khan aishwarya rai

ऐश्वर्याच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये मद्यधूंद अवस्थेत पडलेला असायचा सलमान! 'देवदास'च्या सेटवरील घटनाक्रम चर्चेत

Salman Khan and Aishwarya Rai Relationship : सलमान खान आणि ऐश्वर्या राय या दोघांचा जेव्हा ब्रेकअप झाला तेव्हा त्या बातमीनं अनेकांना मोठा धक्का बसला होता. पण त्या दोघांना तुम्ही 'देवदास' या चित्रपटात अखेरचं पाहिलं हे तुम्हाला माहित आहे का? 

Jul 29, 2023, 04:10 PM IST