12 व्या वर्षी गायकीने सुरु केलं करिअर; हिंदी सिनेमात बनली टॉपची अभिनेत्री, ब्रेकअप झाल्यामुळे आजन्म राहिली अविवाहित
LoveStory : अभिनेत्रीने इतकं प्रेम केलं की, त्याचा जीव वाचवण्यासाठी ती त्याच्याशी लग्नही करू शकली नाही आणि त्याच्यावर प्रेम करत आयुष्यभर अविवाहित राहिली.
Dec 14, 2024, 01:15 PM ISTपाकिस्तानच्या पंतप्रधानांना बॉलिवूडची ऑफर, प्रसिद्ध अभिनेत्याने हे काय केलं?
त्यांच्या रिलेशनशीपबाबतचे किस्से सोशल मीडियावर खूप गाजत असत.
Mar 14, 2022, 04:43 PM IST'देवा' आनंद हरपला.......
ज्येष्ठ कलाकार, प्रसिद्ध अभिनेते देवानंद यांचे आज लंडन येथे ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. लंडन येथे चेकअप साठी गेले असता देवानंद यांना हद्यविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले.
Dec 4, 2011, 07:00 AM IST