Ashadhi Ekadashi 2023 : पंढरीची वारी आज पुण्यात; वाहतूक मार्गांत मोठे बदल, काही रस्ते बंद!
Ashadhi Ekadashi : Live Location च्या मदतीनं तुम्ही आहात तिथूनच ज्या ठिकाणी जायचंय तिथं पोहोचण्यासाठीचा मार्ग पाहू शकाल. घराबाहेर पडण्याआधी पाहा ही बातमी...
Jun 12, 2023, 11:22 AM ISTAshadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान
Sant Dnyaneshwar Mauli Palkhi : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज प्रस्थान होणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली आहे. इंद्रायणीच्या काठावर हजारो वारकरी दाखल झाले आहेत. तर पालखीचा कालचा मुक्काम देहूतल्या इनामदारवाड्यात होता.
Jun 11, 2023, 08:17 AM ISTPandharpur Wari 2023 : तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात
Ashadhi Ekadashi : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. दुपारी हा प्रस्थान सोहळा सुरु होईल. आज पहाटे साडेचार वाजल्यापासून मंदिरात विविध कार्यक्रमांना सुरूवात झाली. एकदम आनंदमय वातावरण दिसून येत आहे.
Jun 10, 2023, 07:44 AM ISTAshadhi Ekadashi : आषाढी वारीच्या धर्तीवर पुण्यातील वाहतुकीत मोठे बदल, बातमी पाहूनच घराबाहेर पडा
Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशीच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान ठेवत असतानाच पुणे आणि नजीकच्या भागात काही महत्त्वाचे वाहतूक बदल करण्यात येतात. पाहा यंदाच्या वर्षाचे बदल...
Jun 8, 2023, 11:05 AM IST
डोळ्याचं पारणं फेडणारा रिंगण सोहळा! नाशिकच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
सिन्नरच्या दातली गावात निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पहिले रिंगण. जेसीबीच्या साह्याने पुष्पृष्टी. वारकऱ्यांचा उत्साह शिगेला.
Jun 7, 2023, 07:30 PM ISTआषाढी वारीत 20 लाख वारकऱ्यांची वैद्यकीय तपासणी होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा
यंदाच्या आषाढी यात्रेत राज्य शासनातर्फे महाआरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे. 20 लाख वारकरी भक्तांची आरोग्य तपासणी करण्याचं उद्दिष्ट यामध्ये असेल. 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' संकल्पनेवर आरोग्य विभागाचं शिबिर होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
Jun 7, 2023, 06:38 PM ISTज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्यात असणाऱ्या अश्वांबाबत ही माहिती तुम्हाला माहिती आहे का?
Ashadhi Ekadashi 2023: दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक वारीतून मार्गस्थ होतात. अशा या वारीत असणाऱ्या अश्वांचंही तितकंच महत्त्वं....
Jun 1, 2023, 04:00 PM IST