dera

बाबा राम रहीम दोषी, सीबीआय विशेष न्यायालय आता 12 ऑक्टोबरला शिक्षा सुनावणार

Ranjeet Singh Murder Case:​  रोहतक तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम (Gurmeet Ram Rahim) याला मोठा झटका बसला आहे. 

Oct 8, 2021, 12:20 PM IST

अखेर हनीप्रीतने तोंड उघडलं, गुन्हा केला कबूल

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहिमची मानलेली मुलगी हनीप्रीत इंसांने आपला गुन्हा कबूल केला आहे. पण याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नवभारत टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे.

Oct 11, 2017, 12:56 PM IST

राम रहीमला शिक्षा ठोठावणाऱ्या न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ

बाबा राम रहीम याला शिक्षा सुनावणाऱ्या सीबीआय न्यायाधीशांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. न्यायाधीशांना सुरक्षेसाठी मुख्यमंत्र्यांची बुलेटप्रुफ कार देण्यात आली असून, त्यांना सुरक्षा देणाऱ्या जवानांच्या संख्येतही वाढ करून ती ४५ वरून ६० करण्यात आली आहे.

Sep 18, 2017, 08:07 PM IST

स्कूल, अनाथालयातील अल्पवयीन मुलींवरही राम रहीमचा बलात्कार

डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीम याच्या भक्ताने आणखी एक गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. राम रहीम हा स्कूल आणि अनाथालयातील मुलींवरही बलात्कार करायचा. तसेच, यातून गरोदर राहिलेल्या मुलींचा डेऱ्यातील हॉस्पीटलमध्ये गर्भपातही करत असे, असा दावा या भक्ताने केला आहे.

Sep 12, 2017, 04:02 PM IST

राम रहिमबाबत डॉक्टरांचा धक्कादायक खुलासा

राममहिमला बलात्काराच्या गुन्ह्यात 20 वर्षांची शिक्षा सुनावली आहेत. रोज नवीन नवीन खुलासे राम रहिम बाबत होत आहेत. आता डॉक्टरांनी एक आश्चर्यकारक खुलासा केला आहे. रोहतक जेलमध्ये तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी राम रहीम सेक्सचा व्यसनाधीन असल्याचं म्हटलं आहे. हेच कारण आहे की त्याची प्रकृती खराब होत आहे आणि त्याची स्थिती आणखी बिकट होत चालली आहे. डॉक्टर म्हणतात की, त्याला नीट झोप येत नाही. जर त्याच्यावर उपचार केले नाहीत तर त्यांची मानसिक संतुलनावर फरक पडू शकतो.

Sep 11, 2017, 02:23 PM IST

डेऱ्यात सापडला महिला शिष्यांच्या हॉस्टेलकडे जाणारा गुप्त रस्ता

हरियाणामधल्या सिरसा येथील गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदाची लष्कर आणि हरियाणा पोलिसांकडून तिस-या दिवशीही झाडाझडती सुरु झाली आहे.

Sep 10, 2017, 11:33 AM IST

गुरमीतच्या डेऱ्यातून हत्यांचं गुपित उलगडणार? शोधमोहीम सुरू

हरियाणात सिरसा इथल्या गुरमीत बाबा राम रहिमच्या डेरा सच्चा सौदामध्ये लष्कर आणि पोलिसांकडून शोधमोहीम सुरु करण्यात आलीय. 

Sep 8, 2017, 06:22 PM IST

राम रहीमच्या डेरा मुख्यालयात पोलिसांचा छापा, मोठा शस्त्रसाठा जप्त

बलात्कारप्रकरणी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या बाबा राम रहीमबाबतचे वाद काही संपता संपत नाहीयेत.

Sep 4, 2017, 04:55 PM IST

सरकारने अशा प्रकारे केली राम रहीमला मदत

बलात्कार प्रकरणी शुक्रवारी न्यायलयाने डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोषी ठरवलं. मात्र, याच राम रहीमला यापूर्वी हरियाणातील सरकारने खूप मदत केल्याचं समोर आलं आहे.

Aug 26, 2017, 11:00 PM IST

तुरुंगात जाईपर्यंत गुरमीतला सोबत करणारी ती महिला कोण? जाणून घ्या...

साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुरमीत राम रहीम दोषी ठरल्यानंतर त्याला पंचकुलाच्या सीबीआय न्यायालयातून थेट रोहतकच्या सुनारिया तुरुंगात धाडण्यात आलं. यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव खास हेलिकॉप्टरची सोय करण्यात आली होती. यावेळी तुरुंगापर्यंत एक महिला गुरमीतसोबत सोबत दिसत होती. कोण होती ही महिला? गुरमीतसोबत तिचा काय संबंध? तिला पाहून अनेकांना हा प्रश्न पडला होता. 

Aug 26, 2017, 02:32 PM IST

स्वयंघोषित 'मॅसेंजर ऑफ गॉड' बलात्कार प्रकरणी दोषी

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरुमित राम रह‌ीम सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या बलात्काराच्या खटल्यात न्यायालयानं राम रहीमला दोषी ठरवलं. पंचकुला सीबीआय कोर्टानं हा निर्णय दिलाय.

Aug 25, 2017, 03:13 PM IST