Pune: दोन हजारांची नोट आजपासून बदलून मिळणार
Pune Note Changes till 30th September
May 23, 2023, 11:45 AM ISTNagpur: आजपासून 'नोटाबदली' 2 हजाराच्या नोटा बदलण्यास सुरूवात
Nagpur Note Changes till 30th September
May 23, 2023, 11:40 AM IST2 हजारच्या नोटांच आता करायचं काय? घाबरू नका, आरबीआयच्या घोषणेतील 'ही' माहिती आत्ताच जाणून घ्या..
मोदी सरकारने नोटबंदीच्या काळात आणलेली २००० ची नोट आता चलनातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडिया ने घेतला आहे. पण आता अनेकांना प्रश्न पडला असेल कि आता तुमच्या कडे असलेल्या २००० च्या नोटांचा करायचं काय..तर घाबरून जाऊ नका.. आरबीआय ने दिलेल्या ह्या महत्वाच्या सूचना जाणून घ्या..
May 20, 2023, 09:00 AM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTराहुल गांधींनी अमेरिकेत घेतला मोदींच्या धोरणांचा खरपूस समाचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 12:31 PM ISTपरदेशी राहणाऱ्यांसाठी नोटा बदलण्याची आज शेवटची संधी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
नोटांचं प्रमाण वाढल्याने डिजीटल व्यवहार घटले
नोटाबंदीनंतर अचानक वाढलेला डिजीटल व्यवहार चलनात नोटा वाढल्यानंतर पुन्हा कमी झाला आहे.
Mar 9, 2017, 01:25 PM IST