demand

देशातील शेतक-यांचा सातबारा कोरा करुन कर्जमाफी द्यावी - राजू शेट्टी

ऊस उत्पादक शेतक-यांना चालू गळीत हंगामासाठी पहिली उचल विनाकपात एकरकमी चौतिसशे रुपये देण्यात यावी अशी मागणी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं ऊस परिषदेत केली आहे. स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या जयसिंगपूरमध्ये ही ऊस परिषद पार पडली. 

Oct 29, 2017, 02:55 PM IST

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष

कोकण रेल्वेचं प्रकल्पग्रस्तांचं दुर्लक्ष 

Oct 21, 2017, 07:39 PM IST

बिहारमध्ये वेगाने वाढतेय स्कूटरची मागणी, जाणून घ्या कारण

बिहारमध्ये ऑटोमेटिक स्कूटरची मागणी तब्बल ४१ टक्क्यांनी वाढतेय जी मोटरसायकलच्या तुलनेत दुप्पट आहे. 

Oct 12, 2017, 05:48 PM IST

पीकपाणी : रत्नागिरीत मुसळधार पावसाचा भात शेतीला फटका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Oct 10, 2017, 07:26 PM IST

'विवाहीत' मोदींसोबत करायचाय विवाह... महिला महिनाभरापासून उपोषणावर

विविध आंदोलनकर्त्यांसाठी हक्काचं ठिकाण असलेलं जंतर-मंतर आता लवकरच पर्यावरणीय कारणांसाठी आंदोलनांसाठी बंद होणार आहे. परंतु, याच मैदानावर गेल्या महिनाभरापासून एक महिला उपोषणाला बसलीय... तिला पंतप्रधान नरेंद्र मोदींशी लग्न करायचंय. 

Oct 7, 2017, 05:26 PM IST

दिवाळीच्या तोंडावर सोन्याची विक्री ७० टक्के घटली

सणांचे दिवस सुरू आहेत... दिवाळी उंबरठ्यावर येऊन ठेपलीय. पण, सोन्या-चांदीचं मार्केट मात्र थंड पडलंय. ज्वेलरी शॉप, चमचमणारे शोरुम रिकामे पडलेले दिसत आहेत. 

Oct 5, 2017, 07:43 PM IST

'ट्रिपल तलाक'बंदीनंतर... बहुपत्नीत्वावरही बंदीची मागणी!

ट्रिपल तलाकवर न्यायालयानं बंदी घातल्यानंतर मुस्लीम महिलांचा उत्साह आणखी वाढलाय.... आता त्यांचं आणखी एक लक्ष्य आहे. 

Sep 15, 2017, 01:56 PM IST

व्हिडिओ : खंडणी मागितल्याच्या आरोपांवर राजू तोडसाम यांची प्रतिक्रिया

आपल्यावर झालेले आरोप निराधार असून त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही, अशी प्रतिक्रिया यवतमाळचे आर्णीचे भाजप आमदार राजू तोडसाम यांनी दिलीय.  

Sep 8, 2017, 07:28 PM IST

'बकरी ईद' आधी नाशिकच्या बकऱ्या अरब देशात रवाना

बकरी ईद या मुस्लिम धर्मियांच्या सणासाठी अरब राष्ट्रात चक्क ३२ कार्गो विमानं भरून बोकड आणि बकऱ्या नाशिकमधून रवाना झाल्या आहेत. त्यामुळे नाशिक आता जगभरातील महत्त्वाचं पाळीव प्राणी निर्यात केंद्र बनलंय. 

Sep 1, 2017, 11:15 PM IST

जबरदस्तीने वर्गणी वसूल करणाऱ्या ४ जणांवर खंडणीचा गुन्हा

कामगार क्रांती माथाडी संघटनेच्या अध्यक्षासह चार जणांवर या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Aug 19, 2017, 05:24 PM IST