delta plus

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 20 रुग्ण, आकडा 65 वर पोहोचला

राज्यात डेल्टा प्लसचे आणखी 20 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात आली आहे.  

Aug 12, 2021, 08:15 AM IST

राज्यात या दोन जिल्ह्यांत नव्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रूग्ण सापडले

राज्यात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (Delta Plus variant ) धोका वाढत आहे.  

Aug 10, 2021, 10:48 AM IST

कोरोना व्हायरसचे 230 व्हेरियंट, व्हायरस होणार आणखी धोकादायक?

अमेरिकेनंतर भारत दुसरा असा देश आहे जिथे डेल्टाचे तीन म्यूटेशन सापडले आहेत

Jul 16, 2021, 10:31 PM IST

डेल्टा प्लसनंतर भारतात आलेला कप्पा व्हेरिएंट किती धोकादायक?

कोरोनाच्या नव्या विविध वेरिएंटने चिंता वाढवली आहे.

Jul 15, 2021, 10:31 AM IST

डेल्टा व्हेरिएंटमुळे वाढली चिंता, WHO ने दिला धोक्याचा इशारा

WHOच्या महासंचालकांनी यासंदर्भात इशारा दिला आहे. डेल्टा हा अधिक धोकादायक आणि वेगानं पसरणारा असल्याचंही ते यावेळी सूचित करायला विसरले नाहीत. 

Jul 3, 2021, 07:30 PM IST

Delta Plus शिवाय कोरोनाचे 'हे' 6 व्हेरिएंटही आहेत फार धोकादायक

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंट डेल्टा प्लसने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. 

Jul 2, 2021, 02:07 PM IST

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा लहान मुलांवर परिणाम नाही!

कोरोनाचा हा डेल्टा प्रकार आतापर्यंत सुमारे 85 देशांमध्ये पसरला असल्याची नोंद करण्यात आली आहे.

Jul 1, 2021, 08:37 AM IST

राज्यात 'या' जिल्ह्यात 3 बालकांना डेल्टा प्लसची लागण

कोरोनाच्या (Coronavirus) डेल्टा प्लस (Delta Plus) व्हायरससंदर्भातली मोठी बातमी. रत्नागिरीत (Ratnagiri) 3 बालकांना डेल्टा प्लसची (Delta Plus) लागण झाल्यांचे समोर आले आहे. 

Jun 29, 2021, 10:45 AM IST

गर्दी टाळली नाही तर दुसरी लाट पुन्हा उसळू शकते! गर्दी करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा

दुसरी लाट पुन्हा उलटू नये यासाठी नियम कटाक्षाने पाळणं गरजेचं

Jun 28, 2021, 05:21 PM IST

CORONA UPDATE - जगातील 85 देशात 'डेल्टा प्लस'चा कहर, महाराष्ट्रात लस न घेतलेल्यांना 'डेल्टा प्लस'?

डेल्टा प्लसच्या धोका लक्षात घेता ICMRच्या तज्ज्ञांनी सावधानतेचा इशारा दिलाय

Jun 27, 2021, 07:40 PM IST

Corona: वॅक्सिन घेतलेल्या लोकांनाही डेल्टा वेरिएंटचा होतोय संसर्ग, जाणून घ्या लक्षणं

डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी डेल्टा वेरिएंटबाबत चिंता व्यक्त केली आहे.

Jun 27, 2021, 07:45 AM IST

महाराष्ट्राशेजारच्या 'या' राज्यात डेल्टा प्लसचा एकंही नवा रूग्ण नाही

देशातील एका राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा नवा रूग्ण सापडला नाहीये.

Jun 26, 2021, 08:50 AM IST

CORONA UPDATE - आता सर्व जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच! राज्य सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचना

राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला, राज्य सरकार सतर्क

Jun 25, 2021, 05:06 PM IST