deliberate

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत PM मोदी देणार 'विजय मंत्र'; विधानसभा निवडणुकांसमवेत अनेक मुद्यांवर चर्चा

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्याच्या बैठकीत राज्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपुरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर चर्चा होणार आहे.

Nov 7, 2021, 07:52 AM IST