delhi team

Virendra Sehwag च्या मुलाची दिल्ली संघात निवड, वडिलांसारखी बॅटिंग स्टाईल! Watch Video

Team India: आर्यवीर सेहवाग आता आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. आता प्रोफेशनल क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. दिल्ली संघात आर्यवीर सेहवागची निवड झाली आहे. आर्यवीर आपल्या वडिलांसारखा आक्रमक फलंदाजी करतो.

Dec 6, 2022, 06:00 PM IST

दिल्ली कॅपिटल्समध्ये कसा झाला यशस्वी बदल, कैफने केला खुलासा

 आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स चांगली कामगिरी करत आहे आणि प्लेऑफमध्ये पोहोचण्याची खात्री आहे.

Oct 1, 2021, 07:23 PM IST

IPL 2021 : दिल्ली कॅपिटल्स संघाच्या नव्या कर्णधाराची घोषणा

दिल्ली संघाची जबाबदारी या युवा खेळाडूच्या खांद्यावर

Mar 30, 2021, 09:17 PM IST

पृथ्वीच्या बॅटने नाही केली कमाल पण कॅचने उडवली धमाल

 फाइन लेगला उभ्या असणाऱ्या पृथ्वीने धावून एक शानदार कॅच पकडली. या कॅच नंतर मॅच बदलली पण..

May 13, 2018, 02:15 PM IST

दिल्लीच्या संघाला मोठा झटका, स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर

 मॉरीसच्या जागी साऊथ आफ्रिचा फास्ट बॉलर ज्यूनियर डालाला आयपीएल ११ मध्ये निवडण्यात आलयं.

Apr 27, 2018, 08:33 PM IST