Earthquake in Delhi-NCR: उत्तर भारत भूकंपाने हादरला, दिल्लीसह काश्मिरमध्येही तीव्र धक्के
उत्तर भारत (North India) भूंकपाच्या (Earthquake) तीव्र धक्क्याने हादरला. दिल्ली-एनसीआरसह (Delhi-NCR) काश्मिरमध्ये (Kashmir) भूकंपाचे धक्के
Jan 5, 2023, 08:32 PM ISTMother Dairy दुधाच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या नवीन दर
Mother Dairy चं दुध पुन्हा महागलं, आता दुधासाठी इतके अतिरिक्त पैसे द्यावे लागणार
Nov 20, 2022, 10:28 PM ISTEarthquake : भूकंपाने किती नुकसान होऊ शकतं? जाणून घ्या रिश्टर स्केलचे गणित
नेपाळमध्ये गेल्या 24 तासांत चार वेळा मोठ्या तीव्रतेचे भूकंप बसलेत आणि यात सहा जणांचा बळी गेलाय
Nov 9, 2022, 10:53 AM ISTतुमच्याकडे Maruti Swift आणि Hero Splendor असेल तर सावधान, कधीही चोरी होऊ शकते गाडी! धक्कादायक रिपोर्ट
देशात वाहन चोरीच्या घटना सर्वाधिक असल्याचं विमा कंपनीच्या अहवालातून समोर आलं आहे. देशात सर्वच राज्यात वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात.बाजारात, रस्त्याच्या कडेला किंवा इतर कुठेही ठेवलेली वाहने काही क्षणातच चोरीला जातात. अको विमा कंपनीने दिलेल्या अहवालात हा धक्कादायक खुलासा झाला आहे.
Oct 18, 2022, 05:21 PM ISTदिल्ली आणि एनसीआरसह जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते.
Jan 31, 2018, 12:53 PM ISTदिल्ली-एनसीआरमध्ये १० वर्षांपेक्षा जुन्या वाहनांवर बंदी कायम
राष्ट्रीय हरित लवादाने १० वर्षांहून जुन्या डिझेल गाड्यांवर दिल्ली-एनसीआरमध्ये बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 15, 2017, 08:41 AM IST