defence

पंतप्रधान मोदींनी घेतली तिन्ही दलांच्या प्रमुखांची भेट

उरीवरील  दहशतवादी हल्ल्यानंतर  पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताच्या तयारीर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लष्करप्रमुख, नौदलप्रमुख आणि हवाई दल प्रमुखांची भेट घेतली. 

Sep 24, 2016, 02:59 PM IST

संरक्षण क्षेत्र, नागरी उड्डाण वाहतूकीत १०० टक्के परदेशी गुंतवणूक

परदेशी गुंतवणूकीबाबत मोदी सरकारने आज मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने संरक्षण क्षेत्रात,औषधनिर्मिती, नागरी उड्डाण वाहतुकीत १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूकीला मंजुरी दिली आहे. अधिकाधिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

Jun 20, 2016, 07:29 PM IST

पुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार

पुण्यातल्या विमानतळासाठी संरक्षण खातं जमीन देणार

May 15, 2016, 08:03 PM IST

शिक्षकांच्या सुट्ट्यांचं शरद पवारांकडून समर्थन

शिक्षकांच्या सुट्ट्यांचं शरद पवारांकडून समर्थन

Feb 6, 2016, 06:55 PM IST

'वन रँक वन पेन्शन' योजनेची संरक्षण मंत्र्यांनी केली घोषणा!

गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या 'वन रँक वन पेन्शन' योजनेची घोषणा आज केंद्र सरकारनं घोषणा केलीय. संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी या घोषणेची घोषणा केलीय.

Sep 5, 2015, 03:35 PM IST

रोखठोक : फाशीचा धर्म कोणता?

फाशीचा धर्म कोणता?

Jul 24, 2015, 11:07 PM IST

दहशतवादी याकूबच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

याकूब मेमनला फाशी देण्यावरून नवा राजकीय वाद रंगू लागलाय... याकूब मुस्लिम असल्यानंच त्याला फाशी दिली जातेय, असा आक्षेप घेतला जातोय. तर याकूबला फाशी दिली जाऊ नये, असं मत रॉच्या माजी प्रमुखांनी व्यक्त केलंय.

Jul 24, 2015, 09:22 PM IST

दहशतवादी याकूबच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

दहशतवादी याकूबच्या फाशीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न 

Jul 24, 2015, 08:22 PM IST

ती म्हणतेय, मी ममता कुलकर्णी नव्हेच

दीर्घकाळापर्यंत मोठ्या पडद्यावरून गायब झालेली बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी हिला नुकतीच केनियामध्ये ड्रग्ज तस्कारीच्या आरोपाखाली तिचा पती विकी गोस्वामीसह अटक करण्यात आली होती. यानंतर, ममतानं ‘आपणं ममता नाहीच’ अशी भूमिका घेतलीय.

Nov 15, 2014, 09:41 AM IST

विकासासाठी थेट परकीय गुंतवणूक आवश्यक - अर्थमंत्री

देशाच्या संरक्षण क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला (एफडीआय) वाव दिल्यानंतर विकासासाठी उत्पादन क्षेत्रात एफडीआय आणण्याची गरज आहे, असे मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

Jul 10, 2014, 12:23 PM IST

दिल्ली गँगरेप : १६ डिसेंबरची रात्र आणि नंतर...!

१६ डिसेंबर २०१२ ची दिल्ली गँगरेप प्रकरणातील पीडितेसाठी रात्र जणू काळरात्रच होती... त्या घटनेनंतर जे काही घडलं त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...

Sep 13, 2013, 10:40 AM IST

दिल्ली गँगरेप : ‘त्या’ नराधमांना फाशी की जन्मठेप?

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण खटल्याचा निकाल आज दुपारी अडीच वाजता लागणार आहे.

Sep 13, 2013, 10:25 AM IST