defeat

थोरात कसे पराभूत झाले? विचारणाऱ्या राज ठाकरेंना शिंदेंच्या आमदाराचा टोला; म्हणाला, 'राजसाहेब मुंबईबाहेर..'

Eknath Shinde Shivsena MLA On MNS Chief Raj Thackeray: राज ठाकरेंनी जाहीर कार्यक्रमात केलेल्या विधानावरुन शिंदेंच्या आमदाराचा टोला

Feb 2, 2025, 08:06 AM IST

पराभवानंतर पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन? खासदार नव्हे, आमदार होणार; मंत्रीपदही मिळणार?

पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन होणार असल्याची चर्चा आहे. विधानपरिषदेसह मंत्रीपदीही पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार आहे. पंकजा मुंडे यांच्यासह महादेव जानकरांनाही विधानपरिषदेची लॉटरी लागणार आहे. 

Jun 28, 2024, 08:36 PM IST

'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा

T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.

Jun 24, 2024, 11:51 AM IST

Rohit sharma : माझ्यामते संपूर्ण टीमने...; शून्यावर बाद होऊनही हिटमॅन स्वतःची चूक मानेना!

Rohit sharma : आजच्या सामन्यात मुंबईला चेन्नईकडून पराभवाचा सामना करावा लागलाय. अशातच स्वतः शून्यावर बाद होऊनही पराभवाचं खापर रोहितने संपूर्ण टीमवर फोडलंय 

May 6, 2023, 09:10 PM IST

Rohit Sharma : आम्ही जिंकलो असतो पण...; पंजाबविरूद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित निराश

मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाला सामोरं जावं लागलंय. 3 विजयानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या टीमला पराभवाला सामोरं जावं लागलं. अर्शदिपनेने शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली.

Apr 23, 2023, 04:41 PM IST

टीम इंडियातील कोणत्या खेळाडूंचं Rohit Sharma वाटतंय ओझं? कर्णधाराचं धक्कादायक विधान

भारताने बांगलादेशाविरूद्धची वनडे सिरीज गमावली आहे. प्रचंड प्रयत्न करूनही सिरीज वाचवता आली नसल्याने कर्णधार रोहित शर्मा संतापला

Dec 8, 2022, 06:34 PM IST

दुसरं, तिसरं कोण नाही, तर कर्णधार Rohit Sharma ची चूक पहिल्या वनडेत पडली महागात!

अनेकांनी शेवटचा कॅच सोडल्यामुळे के.एल राहुलला (KL Rahul) पराभवाला कारणीभूत ठरवलंय. मात्र रोहित शर्माच्या एका चुकीचा देखील हा परिणाम आहे.

Dec 5, 2022, 08:27 PM IST

IND vs BAN : पहिला सामना हरल्यानंतर संतापला Rohit Sharma! म्हणाला, पराभवासाठी बहाणा...!

या सामन्यात बांगलादेशाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी टीम इंडियाचे फलंदाज पत्त्यांसारखे ढेपाळले. दरम्यान पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर रोहित शर्माने मोठं विधान केलं आहे. 

Dec 4, 2022, 10:28 PM IST