deepinder goyal

नवीन वर्ष येताच झोमॅटोला आले अच्छे दिन; डिलिव्हरी पार्टनर्सना मिळाली 97 लाखांची टीप

Zomato Hits Highest Orders: नवीन वर्षाच्या स्वागत करत असतानाच झोमॅटोने एक नवीन रेकॉर्ड स्थापन केला आहे. नववर्षात डिलिव्हरी पार्टनर्सना 97 लाखांची टिप मिळाली आहे. 

Jan 3, 2024, 01:49 PM IST

Viral : ग्राहकाने ऑर्डर केल्या तब्बल 125 रुमाली रोटी, Zomato CEO ची अशी प्रतिक्रिया

Zomato CEO Reply : प्रत्येकाने नवीन वर्षाचं सेलिब्रेशन खास केलं. एका व्यक्तीने झोमॅटोवर तब्बल 125 रुमाली रोटी ऑर्डर केल्या. यावर Zomato CEO दिपेंद्र गोयल यांच उत्तर महत्त्वाचं... 

Jan 2, 2024, 10:18 AM IST

'झोमॅटोच्या ऑफर दिशाभूल करणाऱ्या'; कंपनीच्या मालकानेच दिली कबुली

Zomato Offers : झोमॅटोच्या ऑफर्सबाबत धक्कादायक खुलासा खुद्द झोमॅटोचे सीईओ दीपंदर गोयल यांनी केला आहे. या ऑफर्स दिशाभूल करणाऱ्या असल्याचे म्हणत गोयल यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. 

Nov 3, 2023, 05:35 PM IST

'दोन कोटी माझ्याकडून घ्यायचे होते त्यासाठी...'; झोमॅटोने पहिल्यांदाच नफा कमावल्याने सीईओ ट्रोल

Zomato Revenue : झोमॅटोच्या व्यावसायिक कामगिरीत सुधारणा अशा वेळी आली आहे जेव्हा नवीन-युगातील तंत्रज्ञान कंपन्या निधीच्या तुटवड्यामध्ये स्वतःला फायदेशीर बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच झोमॅटोने जून तिमाहीत 2 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Aug 4, 2023, 12:42 PM IST

Zomato च्या सहसंस्थापकांची 'त्या' प्रकरणावर पहिली पतिक्रिया

झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयने तरूणीवर केला होता हल्ला

Mar 12, 2021, 03:49 PM IST