deepika padukone wanted to give a packet

धक्कादायक : दीपिका पदुकोण रणबीर कपूरला देणार होती कंडोमचे पॅकेट? म्हणाली...

दिपीका जितकी चर्चेत तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे असते तितकीच चर्चेत ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही असते. दीपिका शेवटची जवान या सिनेमात दिसली होती. लवकरच अभिनेत्रीचा फायटर्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र आज आम्ही तुम्हाला दिपीकाच्या एका वक्तव्याबद्दल सांगणार होतो ज्यामुळे खूप मोठा वाद निर्माण झाला होता. 

Jan 5, 2024, 01:09 PM IST