deep amavasya 2024

Wednesday Panchang : आज श्रावण शुक्ल पक्षातील तृतीया तिथीसह शिव योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

7 August 2024 Panchang : बुधवारी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 7, 2024, 07:43 AM IST

Tuesday Panchang : आज पहिल मंगळागौर व्रतासह त्रिग्रही योग! काय सांगत मंगळवारचं पंचांग?

6 August 2024 Panchang : मंगळवार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 6, 2024, 07:44 AM IST

Monday Panchang : आज पहिला श्रावण सोमवारसह परिवर्तन योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

5 August 2024 Panchang : सोमवार श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रथमा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 5, 2024, 08:22 AM IST

Sunday Panchang : आज आषाढ अमावस्यासह रवि पुष्य योग! काय सांगत रविवारचं पंचांग?

4 August 2024 Panchang : शनिवार आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...    

Aug 4, 2024, 08:02 AM IST

Deep Amavasya Wishes in Marathi : दिव्या दिव्या दीपत्कार...'या' खास मराठी शुभेच्छा देऊन साजरी करा दीप अमावस्या

Deep Amavasya Wishes in Marathi : आषाढ महिन्यातील अमावस्या ही दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. यालाच दर्श अमावस्या किंवा आखाड अमावस्याही म्हटली जाते. यादिवशी दिव्याची पूजा केली जाते. दिवे हे मांगल्य आणि शुभ कार्याच प्रतिक मानलं जातं. धर्मशास्त्रानुसार यादिवशी कणकेचे दिवे लावून घरातील दिव्यांची पूजा केली जाते. या प्रकाशाचा सणाचा खास मराठीतून प्रियजनांना द्या दिव अमावस्येच्या शुभेच्छा. 

Aug 3, 2024, 08:20 PM IST