अलर्ट! 'या' सरकारी बँकेचं Debit Card बंद होणार; आता पैसे काढायचे कसे?
Debit Card : दैनंदिन जीवनात बँकेत जाऊन पैसे काढण्याला आजकाल तुलनेनं कमी प्राधान्य मिळत नसून, एटीएम मशीनमधूनच पैसे काढणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
Oct 9, 2023, 10:27 AM ISTRBI च्या नव्या नियमामुळं Debit, Credit कार्डचा वापर बदलणार
RBI New Rules on Debit and Credit Card : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियम लागू करण्यात येतात. काही आर्थिक धोरणं राबवली जातात. नागरिकांना बँकिंग क्षेत्रातील मिळणाऱ्या सुविधांवर आरबीयाची नजरही असते.
Jul 6, 2023, 07:51 AM IST