IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर अभिनेत्रीचा तीव्र संताप, आई म्हणून कळवळीनं केली विनंती
Debina Bonnerjee: देबिना बॅनर्जी हिनं आपल्या पहिल्या लेकीला IVF तंत्रज्ञानाद्वारे जन्म दिला आहे. त्यामुळे तिची तेव्हा फारच चर्चा रंगेलली होती. त्यातून तिनं दुसऱ्या मुलीलाही जन्म दिला आहे. तिनं तिचे व्हिलॉगही शेअर करत असते यावेळी तिनं आपल्या एका व्हिडीओमधून IVF वरून होणाऱ्या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.
Jul 28, 2023, 10:00 PM ISTवयाच्या 40 व्या वर्षी IVF द्वारे झाली आई; टेलिव्हिजन अभिनेत्री सांगितला या तंत्रज्ञानाचा खर्च
Debina Bonnerjee on IVF Pregnancy: सध्या तंत्रज्ञान विकसित होतं आहे. त्याचसोबत आपलं आयुष्यही त्याच्याशी एकरूप होऊ पाहतं आहे. IVF तंत्रज्ञानाद्वारे अभिनेत्री देबिना बॅनर्जी हिनं खुलासा केला आहे. तसेच ती अनेकदा आपल्या या अनुभवाबद्दल बोलतानाही दिसते.
Jun 13, 2023, 08:57 PM ISTवयाच्या 40 साव्या वर्षी दोन मुलींची आई, वजनामुळे ट्रोल झाल्यावर नेटकऱ्यांना सुनावले खडेबोल
Debina Bonnerjee on Body Shaming: अभिनेत्रींना कायमच ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. तेव्हा अनेक अभिनेत्री त्यावर मौन तरी पाळतात नाहीतर खुलेआपपणे बोलताही दिसतात. सध्या अशाच एका अभिनेत्रीनं आपल्याला बॉडी शेमिंगवरून ट्रोल केल्यानं खडेबोल सुनावलं आहे.
Jun 7, 2023, 07:47 PM IST