death

गरिब कुटुंबांना सरकार देतंय 30 हजारांची आर्थिक मदत, जाणून घ्या कसा घ्यायचा लाभ

National Family Benefit Scheme: केंद्र सरकारसह राज्य सरकारही लोकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी योजना चालवत असतं. दरम्यान उत्तर प्रदेश सरकारच्या एका योजनेनुसार, कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर कुटंबाला 30 हजारांची मदत मिळते. या योजनेबद्दल जाणून घेऊयात..

 

Jul 18, 2023, 03:27 PM IST

परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडलं, विद्यार्थ्यांने कॉलेजच्या आठव्या माळ्यावरुन उडी मारुन संपवलं जीवन

परीक्षा केंद्रात मोबाईलसह पकडल्याने बीटेकच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली. विद्यार्थ्याने कॅम्पसमध्येच इमारतीच्या आठवड्या माळ्यावरुन उडी घेत टोकाचं पाऊल उचललं. यानंतर कॉलेजात एकच खळबळ उडाली. 

 

Jul 18, 2023, 01:33 PM IST

'सर्वात जास्त मोमोज कोणं खातं पाहू,' मित्रांशी लावलेल्या पैजेत तरुणाने गमावला जीव, आधी बेशुद्ध पडला अन् नंतर...

बिहारच्या (Bihar) गोपालगंज येथे मोमोज खाण्याची स्पर्धात एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने मित्रांसह मोमोज खाण्याची स्पर्धा लावली होती. यानंतर त्याची प्रकृती बिघडली. रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. 

 

Jul 16, 2023, 11:43 AM IST

"तो रडत होता आणि मला झोपायचं होतं," आईने बाळाच्या दुधात मिसळलं 10 लोकांना ठार करेल इतकं ड्रग अन् नंतर..

लहान बाळ रडत असल्याने एका महिलेने त्याला झोपवण्यासाठी दुधात ड्रग्ज मिसळलं. यामुळे चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, महिलेने आपल्याला मूल फक्त झोपेल असं वाटलं होतं असा दावा केला आहे. 

 

Jul 14, 2023, 10:43 AM IST

Garuda Purana : मृत्यूनंतर व्यक्तीसोबत नेमकं काय होतं? गरूड पुराणात दिलंय वर्णन!

मृत्यूनंतर व्यक्तीसोबत नेमकं काय होतं? गरूड पुराणात दिलंय वर्णन!

Jul 13, 2023, 10:35 PM IST

Tripura Rath Accident: त्रिपुरात जगन्नाथ रथ यात्रेत भीषण दुर्घटना, वीजेच्या धक्क्याने 6 जणांचा मृत्यू, 15 जखमी

त्रिपुरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. उच्च वीज दाब असलेल्या तारेच्या संपर्कात आल्याने सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर या दुर्घटनेत 15 जण जखमी झाले आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने यात्रेत एकच धावपळ उडाली. 

Jun 28, 2023, 09:44 PM IST

मृत्यूचा काही नेम नाही! ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर वेटर प्यायला, जागीच मृत्यू झाला

चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजुरामध्ये घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. ग्राहकाने अर्धवट सोडलेली बिअर पिऊन वेटरचा जागीच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Jun 23, 2023, 10:37 PM IST

फक्त एका गोळीने कॅन्सर सारखा जीवघेणा आजार बरा होणार; वैज्ञानिकांचा चमत्कारिक शोध

एका गोळीमुळे जीवघेण्या कॅन्सरपासून सुटका होणार आहे. या गोळीमुळे त्यूचा धोका 51 टक्क्यांनी कमी होतो असा दावा केला जात आहे. 

Jun 5, 2023, 08:06 PM IST

किल्ले रायगडावर दरड कोसळली; शिवप्रेमीचा मृत्यू

किल्ले रायगडला पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात. अशातच दरड कोसळून एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. 

Jun 4, 2023, 09:33 PM IST

'प्रत्येकवेळी मुलाचीच चुक नसते...' चिठ्ठी लिहित B.Pharma विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल

बी फार्मा शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. राहात्या घरात गळफास घेत या मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पोलिसांना त्याच्या घरातून सुसायड नोट मिळाली आहे.

Jun 3, 2023, 04:07 PM IST

आयुष्यभर मोफत पिझ्झा खा; मृत्यूनंतर पैसे द्या

खास  पिझ्झा प्रेमींसाठी ही भन्नाट ऑफर आहे. आयुष्यभर मोफत पिझ्झा खाण्याची संधी मिळणार आहे. 

May 28, 2023, 11:41 PM IST

मुलगी घरात कुठेच सापडेना, अखेर कारमध्ये जाऊन पाहिलं तर आई-वडील हादरले; बेशुद्ध अवस्थेत...

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेली (Bareily) येथे एका तीन वर्षाच्या चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुरडी खेळताना कारमध्ये बंद झाली होती. पण तिच्या आई वडिलांनी याची काहीच माहिती नव्हती. मुलगी दिसत नसल्याने शोध घेतला असता ती कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तिला जवळच्या रुग्णालयात नेलं असता तिचा मृत्यू झाला होता. 

 

May 25, 2023, 12:08 PM IST

अब्जाधीश तरुणाने पुरुषाशी केलं लग्न, पण लग्नानंतर 2 तासातच सगळं काही संपलं; संपूर्ण देशभरात खळबळ

तैवानमधील (Taiwan) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वारसदार म्हणून अब्जोंची संपत्ती मिळालेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे, त्याने एका पुरुषाशी लग्न केल्यानंतर दोन तासातच मृतदेह आढळला. मृत तरुणाच्या आईने हत्येचा आरोप केला आहे. 

 

May 24, 2023, 03:37 PM IST