death

पवित्र हत्तीच्या निधनामुळे संपूर्ण देशावर शोककळा; शासकीय इतमामात अंतिम संस्कार

हत्तीच्या निधनामुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. हा हत्ती देशातील सर्वात पवित्र हत्ती मानला जात होता. 

Mar 9, 2022, 03:55 PM IST

Shane Warne Last Photo: निधनापूर्वीचा शेन वॉर्नचा शेवटचा फोटो आला समोर!

मृत्यूनंतर आता शेन वॉर्नचा शेवटचा फोटो समोर आला आहे.

Mar 9, 2022, 08:07 AM IST

शेन वॉर्नचा मृत्यू की घातपात?; थायलंड पोलीस 'त्या' मित्रांची करणार चौकशी

शेन वॉर्न त्याच्या मित्रांसोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्ज़ॉय करण्यासाठी गेला होता.

Mar 5, 2022, 02:14 PM IST

डॉक्टर होण्याचं त्याचं स्वप्न अपूर्णच...युक्रेनमधील बॉम्ब हल्ल्यात मुलगा गमवलेल्या वडिलांना अश्रू अनावर

युक्रेन-रशियाच्या वादात भारतीय विद्यार्थ्याच्या गोळी लागून मृत्यू 

Mar 2, 2022, 12:18 PM IST

वृद्ध शेतकऱ्याची धगधगत्या चितेत उडी; सरणाशेजारील दिवा पाहून पोलिसही हादरले

Nagpur | नागपूरमधील किन्ही येथील वृद्ध शेतकऱ्याने स्वत:चे सरण रचून चितेत उडी घेऊन मृत्यूला कवटाळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

Mar 2, 2022, 10:35 AM IST

अभिनेत्रीच्या मृत्यूनं हादरलं कलाजगत; संशयास्पद अवस्थेत आढळला मृतदेह

 तिच्या अभिनयामुळे प्रशंसा होत असतानाच दुसरीकडे तिच्या निधनाची बातमी हाती आली आहे. 

Feb 20, 2022, 05:43 PM IST
2 Month Baby Deth Due To Wrong Polio Dose By Hospital PT50S

VIDEO : पोलिओच्या डोसमुळे बालिकेचा मृत्यू

VIDEO : पोलिओच्या डोसमुळे बालिकेचा मृत्यू

Feb 20, 2022, 09:40 AM IST

'माझ्या जीवाला धोका...' प्रसिद्ध गायिकेची मदतीसाठी आर्त हाक

प्रसिद्ध गायिकेच्या सोशल मीडिया पोस्टमुळे सर्वत्र खळबळ... दोन दिवसात सत्य येणार समोर

 

Feb 18, 2022, 12:21 PM IST

एका घरात दोन वर्षांपासून मृतदेह खुर्चीत झुलत होता; कोणाला पत्ताच नाही

ही महिला तिच्या घरात एकटीच राहत होती. त्यामुळे तिचा मृत्यू केव्हा झाला हे कोणालाही कळलं नाही.

Feb 10, 2022, 08:30 AM IST

नव्या जगाचा, नवा आदर्श, सर्वांनी स्वीकारावा असा हा 'आदर्श विवाह'

वऱ्याच्या मृत्यूनंतर महिलेच्या दुसऱ्या लग्नाबद्दल कोणी कधी का विचार करत नाही?

Feb 3, 2022, 04:27 PM IST